Gram Panchayat Report :- नमस्कार सर्व गावकऱ्यांनो. सरपंचाने खरंच गावाचा विकास केला आहे का ?. कोणता निधी कुठे खर्च केला ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या निधीचा पैसा किती आला ?, आणि तो कुठे खर्च केला किती खर्च केला आहे.
हे आपण एका क्लिक वर जाणून घेऊ शकता, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ही सुरूच आहे. येत्या 18 डिसेंबरला 7751 ग्रामपंचायतसाठी मतदान ही होत आहे. (Gram Panchayat)
Gram Panchayat Report
सरपंचाने जो निधी मिळतो, हा निधी कुठे आणि कशावरती खर्च केला आहे. गावातील कामासाठी खर्च केला की तिथे नक्कीच गरज होती का हे देखील महत्त्वाचा आहे. हे आपण पाहू शकता, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
ऑनलाइन ही माहिती आपण पाहू शकता. गावकऱ्यांना वाटतं की ग्रामपंचायतीने गावाचा काहीच विकास केला नाही, सरपंच आणि सदस्यांनी गावाचा विकास केला यावर शंका उपस्थित होते. अशावेळी आपण या ठिकाणी ही संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात.
ग्रामपंचायत निधी खर्च
त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोअर वरून ई ग्राम स्वराज नावाचा ॲप इंस्टॉल करावे लागेल. ॲप ओपन झाल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे. त्या बरोबर दिलेल्या वेबसाईटवरून देखील तुम्ही ही माहिती होऊ शकता.
यामध्ये आधी स्टेट म्हणजेच राज्य, जिल्हा, तुमचा जिल्हा ब्लॉक पंचायत तालुका विलेज पंचायत या गावाचं नाव निवडावं लागणार आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे, त्यानंतर आपल्याला आर्थिक वर्षासाठीच जे पाहायचं आहे तो वर्ष निवडावा लागेल.
gram panchayat nidhi kharch
त्यानंतर सगळ्यात पहिला पर्याय इआर डिटेल यामध्ये आपण पाहू शकता. यावर क्लिक केलं की तुम्हाला गावातील सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांची सविस्तर माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. तसेच त्यांचे नाव, पद, वय, जन्मतारीख अशी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत.
आपण संपूर्ण ती माहिती पाहू शकता, ई-ग्राम स्वराज एप्लीकेशन हे केंद्र सरकारचं एप्लीकेशन आहे. या अंतर्गत आपण याबाबत संपूर्ण माहिती चेक करू शकता. कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला, त्यापैकी किती निधी खर्च झाला आहे.
येथे क्लिक करून वेबसाईटव निधी किती खर्च झाला पहा ?
ग्रामपंचायत निधी खर्च कुठे किती ?
याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, शेवटचा आणि महत्त्वाचं जर निधी उरला आहे. त्याचं काय बरेच ग्रामपंचायतीने दिलेल्या निधी पैकी 40 ते 50% निधी खर्च करू शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो.
तेव्हा गावाचा विकास अर्धवट राहतो हे मात्र नक्की आहे. तर अशा प्रकारचे हे सर्व ऑनलाईन जे आपण या ठिकाणी पाहू शकतो. या संबंधितला एप्लीकेशन आणि इतर सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे.
येथे क्लिक करून ई-ग्राम Aap डाउनलोड करा
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा