How to Apply Ration Card :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी आपल्याला विविध कार्यालयाच्या पायऱ्या जिजवावे लागतात.
त्यानंतरही आपलं रेशन कार्ड ऑनलाइन होत नाही, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ऑनलाईन रेशन कार्ड आपण कसे बनवू शकतात. ते थेट आपल्या मोबाईल मधून सरकारच्या वेबसाईट वर आणि तिथून आपल्याला हे रेशन कार्ड कसे मिळेल.
How to Apply Ration Card
याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आता अर्ज कसा करावा लागतो ?, ही संपूर्ण माहिती कागदपत्रे असेल रेशन कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो ?. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट कोणती आहे ?.
रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ देऊन अर्जाची किती फी भरावी लागते. ही संपूर्ण माहिती लेखामध्ये आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना संपूर्ण भारतामध्ये लॉन्च केलेली आहे.
येथे टच करून पहा कोणते कागदपत्रे लागतात ?
राशन कार्ड कसे बनवावे ?
या सर्वच लाभार्थ्यांना या अँप चा आता फायदा मिळणार आहे. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशापैकी एकूण 32 राज्यात वन नेशन वन राशन योजना लागू केलेली आहे. लोकसंख्येपैकी 86% लोक या योजनेचा लाभ घेता.
या ठिकाणी आता कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतो, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर या ठिकाणी आपण घरी बसून स्मार्ट फोनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकारे रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता.
येथे टच करून पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो ?
ऑनलाईन राशन कार्ड कसे काढता येथे ?
या सर्व राज्यांनी त्यांच्या राज्याच्या वैयक्तिक गव्हर्मेंट वेबसाईट या तयार केलेले आहेत. त्या वेबसाईट वर आपण रेशन कार्ड साठी अर्ज करू शकतो. रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. यासाठी पात्रता काय आहे, जो व्यक्ती भारताचा नागरिक आहे.
तो रेशन कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र असतो. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पालकांच्या व रेशन कार्ड मध्ये समाविष्ट केले जाते. अठरा वर्षे वरील स्वतःसाठी स्वतंत्र राशन कार्ड अर्ज करू शकतात.
तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शासनाच्या वेबसाईटला व्हिजिट करावे लागते. यासाठी आपण जर महाराष्ट्रातील रहिवासी असेल तर आपल्याला महाफुड डॉट जिओ डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता येतो.
येथे पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
📢 SBI बँक Tractor खरेदीसाठी 100% कर्ज लोन :- येथे पहा
📢 SBI बँक देते जमीन खरेदी साठी 30 लाख रु. कर्ज :- येथे पहा