how to get online satbara | digital satbara | online satbara | digital e satbara

आजच्या या लेखामध्ये आपण घरबसल्या online सातबारा कसा काढावा व त्यासाठी आपल्याला काय प्रोसेस करावे

लागणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, शेतकऱ्यांना वेळोवेळी सरकारी योजनांचा व पिक विमा,

नुकसान भरपाई चा लाभ घेण्यासाठी कामात येणारा सातबारा होय, तो आपल्या मोबाईल मध्ये कसा डाऊनलोड करावा

त्यासाठी कश्या प्रकारे नोंदणी करायची आपण खाली माहिती दिली आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

digital satbara

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कि आता शेतकऱ्यांचा ताण,वेळ व तहसील कार्यालय, व तलाठी कार्यालयात

जाण्याची गरज नाही आपण डिजिटल सही मध्ये घरबसल्या आपण आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता त्याच

बरोबर शेतकऱ्यांना डिजिटल ई-फेरफार, डिजिटल 8 अ, डिजिटल property कार्ड या सुविधा देखील आता online करून

दिल्या आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कुठे हि जाण्याची आवश्यकता नाही आता शेतकरी कुठेही कधीही वरील सर्व कागदपत्रे

काढू शकतात. तर आता सातबारा डाऊनलोड कसा करायचा त्यासाठी सरावात प्रथम google ओपन करून Digital

सातबारा login असे टाकायचे आणि त्यानंतर पोर्टल ओपन झाल्यावर नवीन नोंदणी म्हणून पर्याय येईल त्याठिकाणी नोंदणी

करून घ्या, त्या नंतर नोंदणी झाल्यावर प्रत्येकी डिजिटल कागपत्रे काढण्यासाठी १५ रु. आपल्याला फि (पैसे) द्यावी लागेल.

online satbara

आपल्याला प्रश्न पडला असेल की सुरुवातीला सातबारामध्ये भरपूर अशाप्रकारचे सातबारे आहेत जसे फक्त पाहण्यासाठीच

सातबारा जो कोणत्याही शासकीय व अन्य कामासाठी वापरता येऊ शकत नाही तो सातबारा त्यानंतर तलाठी यांच्याकडील

सातबारा सर्व शासकीय व इतर कामांसाठी कामात येत असतो (7/12 utara maharashtra online download pdf 2021) आणि 3 आहे डिजिटल सातबारा हा शेतकर्‍यांच्या हितासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेही न जाता आपल्या मोबाईल वरती डिजिटल सातबारा असेल डिजिटल उतार असेल जुने नवीन फेरफार असतील प्रॉपर्टी कार्ड इत्यादी डिजिटल स्वरूपामध्ये अर्थ डिजिटल सही युक्त सातबारे हे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईल वरती उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे, डिजिटल सातबारा हा कसा डाउनलोड करावा त्यासाठी 📢 हा VIDEO पहा 👇

https://youtu.be/sRR2G3xb5ZU

Digital e satbara

आपल्याला प्रश्न पडला असेल की सातबारा आणि डिजिटल सातबारा यामध्ये काय फरक आहे तर या मध्ये भरपूर मोठा फरक 

सातबारा आहे हा महा भूमि च्या ऑफिशिअल वेबसाईट वरतून आपण काढतो. तो फक्त पाहण्यासाठी वापरला जातो अर्थात तो

कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनांसाठी वापरता येत नाही. आणि आता डिजिटल सातबारा अर्थातच

डिजिटल सयुक्त सातबारा हा कोणत्याही शासकीय योजना असतील शासकीय काम असतील त्या जे आपले महत्वाचे कामे

असतील यासाठी आपण डिजिटल सातबारा वापरू शकता हाच दोन्हीमधील फरक आहे सातबारा आणि डिजिटल सातबारा

यामध्ये हि माहिती कशी वाटली आपणास नक्की कळवा, आणि हो रोजच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या Whatsapp ग्रुप येथे जॉईन व्हा धन्यवाद🙏 

📢 ९५% अनुदानावर कुसुम सोलर पंप योजना सुरु सविस्तर माहिती:- येथे पहा

Leave a Comment