Imd Weather Forecast :- भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार. या वर्षी देशात मान्सून वेळेवर दाखल होणार आहे. हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने देखील यावर्षी देशात मान्सून वेळेवर दाखल होणार. असल्याचची भविष्यवाणी केली आहे.
imd weather forecast
भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, या वर्षी मान्सून मुहूर्त साधणार असून 15 मे रोजी. अंदमान निकोबार मध्ये मान्सूनचा पहिला पाऊस हजेरी लावणार आहे. 15 मे रोजी मान्सून भारतात दाखल होईल तर 25 मे पर्यंत यंदाचा मान्सून हा केरळमध्ये येणार आहे. केरळ मध्ये आल्यानंतर मान्सून एका आठवड्यानंतर म्हणजे एक जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणार. (imd weather forecast) असल्याची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
मानसून कधी dakhal होनार
यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील जनता उकाड्यापासून मुक्त होणार असल्याचे सांगितले जात. असून यामुळे शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत. खरं पाहता उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच देशातील जनता उकाड्यामुळे अक्षरशा घामाघूम झाली आहे. आपल्या राज्यातील विदर्भात उन्हाची झळ इतर विभागांच्या तुलनेत अधिक बघायला मिळाली. यामुळे मान्सुन लवकर येणार असल्याने शेतकरी समवेतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
यंदाचा मान्सून कसा असेल?
मानसूनचा पहिला पाऊस दरवर्षी अंदमानमध्ये 25 मे च्या आसपास बरसत असतो. मात्र यावर्षी जवळपास दहा दिवस अगोदर मान्सून अंदमान मध्ये येणार. असून 25 मेच्या सुमारास तो केरळमध्ये दाखल होणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रात मान्सून एक जून रोजी हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. असून सर्वसामान्य जनतेस देखील उकाड्यापासून आराम मिळणार आहे.
महाराष्ट्रात मानसून कधी दाखल होणार
पंजाब डख हवामान अंदाज
राहिलेल्या शेतकऱ्याच्या जुलैमध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडत आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार आहे. तरी हे देखील लक्षात घ्यावा तसेच यावर्षी राज्यामध्ये ऑगस्टमध्ये पाऊस खूप पडणार आहे. पण ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. करायचं ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्णयानुसार अंदाज घेऊनच पेरणी करणे गरजेचे आहे. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर ऑक्टोबर मध्ये 28 ऑक्टोबरला राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. आणि राज्यांमध्ये (imd) रब्बीची पेरणी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे.
माहिती स्रोत :- कृषी जागरण मराठी
वेबसाईट :- मराठी कृषी जागरण