Kapus Kharch Niyantaran Mahiti :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये आपण कापूस या पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच कापूस लागवड करत असताना जो खर्च लागतो हा कमी खर्च कसा लावू शकतो. म्हणजेच कमी खर्चात आपण जास्त उत्पादन कसे घेऊ शकतात. या संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स आपण या लेखात पाहणार आहोत. तर त्याचा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे.
Kapus Kharch Niyantaran Mahiti
कापूस पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. सर्वप्रथम जाणून घ्या कोणत्या महत्वाच्या टिप्स आहेत तर बीटी कापसाला मध्यम भारी जमीन ही खूप चांगली असते. आणि त्यासाठी अशा जमिनीत कापसाची लागवड करावी.
त्याचबरोबर सिंचन सुविधा नसलेल्या हलक्या जमिनीत कापूस लागवड शक्यतो आपण टाळावी. जमिनीच्या प्रकारानुसार समतल पेरणी जमिनी-च्या उताराला आडवी पेरणी. तर सरी-वरंबा पद्धतीने मशागत तसेच मूलस्थानी जलसंधारण तंत्राचा अवलंब करावा.
कापूस लागवड खर्च कमी कसा करावा ?
तसेच सर्व वाणाचे बियाणे घरच्या घरी तयार करून त्याचा वापर करावा. बीबीएफ यंत्राचा वापर करून पेरणी करावी. जेणेकरून पावसाचे पाणी साठवून ठेवण्यास मदत होऊन ओलावा अधिक काळ टिकतो. व अति पावसाच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
त्यामुळे बियाणे खत व मजुरी खर्चात बचत होते. कापूस पिकामध्ये मुख्यता भुईमूग, मुग,उडीद, सोयाबीन या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. म्हणजेच ही आपण आंतरपीक म्हणून कापूस मध्ये लावू शकतात.
आपल्या विभागांमध्ये कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेली योग्य कालावधीमध्ये पेरणी केल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळता येत असतो. नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी तणनाशकाचा वापर करावा.
कापूस उत्पादन खर्च कमी कसा करावा ?
लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाची प्रमाण कमी होण्यासाठी फुलोऱ्याच्या वेळेस दोन टक्के युरिया आणि 50 टक्के मॅग्नेशिअम सल्फेट आणि1:5 टाका आणि त्याची फवारणी करावी. कीड रोग सर्वेक्षण प्राप्त सल्ल्यानुसार रोग नियंत्रणासाठी उपाययोजना आपल्याला करावे लागतात.
नियंत्रणाच्या दृष्टीने इंग्रजीत टी आकाराच्या ॲग्री पंधरा ते वीस पक्षी थांब्याचा वापर करावा. शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जनुक विरहीत ,आश्रीत कापुस (रेफ्युजी) किंवा दोन महिन्यांनी भेंडीची आश्रित पीक म्हणुन कापुस पिकाभोवती लागवड करावी.
लागेल म्हणजे जर आपल्याला शेंदरी बोंड आळी चे नियंत्रण करायचे असेल. तर आपल्याला जनुक विरहित, आश्रित कापूस, किंवा भेंडीचे पीक म्हणून कापूस पिकावर लागवड करावी लागेल. त्यानंतर आपण या रोगाचे नियंत्रण मिळू शकतात.
हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान करा ऑनलाईन अर्ज येथे पहा GR
निंबोळी अर्क तयार कसे करावे ? त्याचे फायदे काय ?
पिक उगवणी 45 दिवसांनी घरच्या घरी तयार केल्यास 5% टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 5% टक्के निंबोळी अर्क आपण घर बसल्या तयार करू शकता. कृषी विभागाच्या माहितीनुसार आपण त्या पद्धतीचा अवलंब करून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करू शकतात. तरी तयार करायचे कसे आहेत त्या संदर्भातील माहिती खाली दिली आहे ती माहिती लगेच पहा.
निंबोळी अर्क कसे तयार करावे येथे पहा
Kapus Utpadan Kharch Upay
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी एकरी चार ते पाच किंवा चिकट सापळ्यांचा वापर करावा. कापूस नाडेप कंपोस्ट खत, गांडूळ खत, बायोडाय-नॅमिक इत्यादी सेंद्रिय खताचा वापर करावा. शेतावर स्वतःच्या तयार केलेला स्वतः व प्रभावी जैविक कीड रोग नियंत्रण औषधे.
जसे निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत, अमृतपाणी, बीजामृत, इत्यादीचा वापर करून उत्पादनात मंडळ उत्पन्न खर्चात आपण मोठ्या प्रमाणात बचत करू शकतात. तर अशाप्रकारे आपण नियंत्रण मिळू शकता.
हेही वाचा; मोफत शिलाई मशीन योजना येथे पहा पात्रता
कापूस लागवड खर्च नियंत्रण
शेंदरी बोंड अळी असेल पांढरी माशी नियंत्रण असते. त्याचबरोबर आपण वरती पाहिले की आंतरपीक घेऊन आपण देखील कापसामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च कमीकरू शकता. कीड व रोग वर नियंत्रण मिळू शकतात. आणि आपले उत्पन्न वाढू शकतात. आणि उत्पादन खर्च कमी करू शकतात. अशा या महत्त्वाच्या टिप्स उपयोगी पडेल अशी आशा करतो धन्यवाद.
हेही वाचा; कापूस top 10 बियाणे लागवड करा भरघोस उत्पन घ्या
📢 नवीन शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा आला :- येथे पहा