Kharip Pik Vima Aala | Crop Insurance | या अडीच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा झाला जमा तुम्हाला कधी ?

Kharip Pik Vima Aala :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणार अपडेट आहे. आज रोजी अखेर अडीच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 87 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे. तर हा कोणत्या जिल्हा आहे.

कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी किती शेतकऱ्यांना हा विमा रक्कम मिळाला आहेत.  ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

Kharip Pik Vima Aala

ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकांचा विमा उतरविला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनीने रक्कम वर्ग केलेली आहे. त्या जिल्ह्यात जवळपास 2,47,763 शेतकऱ्यांच्या खात्यात 87 कोटी 34 लाख रुपये वर्ग करण्यात आलीची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना विमा पोटी नुकसान भरपाई दिली जाते यासाठी देशात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवत येत असते. तर त्यानुसार जिल्ह्यात सात लाख 42 हजार 880 शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.

Kharip Pik Vima Aala

येथे टच करून विमा यादी डाउनलोड करा या जिल्ह्याची 

पिक विमा मंजूर 

आता या ठिकाणी एकूण दोन लाख 47 हजार 763 शेतकऱ्यांच्या खाते 87 कोटी 34 लाख रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. तर अशाप्रकारे या ठिकाणी 2,47,763 शेतकऱ्यांच्या खात्यात 87 कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे.

तर हा खरीप हंगामाचा विमा होता जे नुकसान झालेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना हा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. सदरील जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील कृषी अधीक्षक कार्यालयांनी माहिती दिलेली आहे याबाबत खालील दिलेल्या माहितीमध्ये आपण पाहू शकता.


📢 नवीन विहीर करिता तब्बल 4 लाख रु. अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा जीआर, आणि भरा फ्रॉम :- येथे पहा 

📢 केंद्राची नवीन योजना 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फ्रॉम सुरू :- येथे पहा

Leave a Comment