Kharip Pik Vima Scheme :- नमस्कार सर्वांना. पंतप्रधान पिक विमा योजनेच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीला, नैसर्गिक आपत्ती काळात तत्काळ तक्रार नोंदविलास ठराविक मदत ही विमा कंपनीने जारी केली आहे.
याचे सर्वेक्षण लांबीमुळे मदतीची रक्कम देखील आता काही विलंब झाला होता. जिल्ह्यातील आता 2 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 160 कोटी वैयक्तिक विमा मंजूर झाले आहे. यानंतर अंतिम पिक विमा हंगाम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Kharip Pik Vima Scheme
जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीत नुकसान झाले होते. नुकसान झाल्यानंतर विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांनी 24 तासात तक्रार दाखल करायची होती. तक्रारीची पंचनामे पिक विमा कंपनी दखल घेतली होती.
जिल्ह्यातून 4 लाख 14 हजार तक्रारी विमा कंपनीकडे दाखल झाल्या होत्या. या अंतर्गत 2 लाख 36 हजार 304 शेतकऱ्यांच्या तक्रारी दखल झाली आहे. या शेतकऱ्यांना नुकसान 160 कोटी 54 लाख 52 हजार 796 या ठिकाणी इतकी रक्कम मिळणार आहे.
येथे पहा कोणता जिल्हा ? किती शेतकऱ्यांना मिळणार रक्कम
खरीप पिक विमा मंजूर
सोमवारपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अर्थातच 29 नोव्हेंबर 2022 रोजी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
नेमकी किती रक्कम मंजूर झालेली आहे. रक्कम आणि यामध्ये कोणत्या तालुक्यात किती शेतकरी आहेत. आणि त्यांना किती रक्कम मिळणार आहे, याबाबत माहिती आपण खाली देण्यात आलेल्या माहिती वर जाऊन पाहू शकतात.
येथे पहा कोणाला 160 कोटी रु. मिळणार
पिक विमा यादी महाराष्ट्र यादी
160 कोटीचा जो वैयक्तिक विमा आहे, हा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. हे देखील महत्त्वाचा आहे. संपूर्ण माहिती पाहुयात, 2,36,304 शेतकऱ्यांना 160 कोटी 54 लाख 52796 रुपयांचा विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे.
या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. माहिती व जिल्हा पाहण्यासाठी तसेच कोणत्या तालुक्याला किती रक्कम आणि किती शेतकरी पात्र आहे. माहिती खाली दिलेल्या माहितीवर जाऊन पहा.
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा