Kharip Pikvima Manjur 2022 | पिक विमा 20 कोटी रु. विमा आज झाला मंजूर जिल्हा

Kharip Pikvima Manjur 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. या जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 चा पिक विमा मंजूर झाला. असून एकूण 20 कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यासाठी तसेच प्रीती शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहे. या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना व कोणत्या पिकासाठी विमा आहे, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

 रोज अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा
👆रोज अपडेट मिळवण्यासठी जॉईन करा

खरीप पिक विमा मंजूर 2022

39.17 कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेले आहे. समस्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून एक प्रेसनोट काढून याबाबत माहिती देण्यात आली होती. आणि या प्रश्न मध्ये दिलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील पिकांची पीक विम्यासाठी 39.17 कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आली होती. याबाबत 15 डिसेंबर 2021 पर्यंत तूर पिकासाठी क्लीन करण्यासाठी शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत क्लेम केलेल्या पात्र झालेल्या जे शेतकरी आहेत. अशाच एक लाख 39 हजार शेतकऱ्यांना तूर पिकासाठी (Kharip Pikvima Manjur 2022) विमा देण्यात आला.

👉👉200 गाई प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 केंद्राची योजना सुरु👈👈

पिक विमा मंजूर लातूर 2021

एक लाख 39 हजार शेतकऱ्यांना या पिकासाठी पंचवीस टक्के विमा वितरित करण्यात आलेला आहे. आणि या पात्र शेतकऱ्यांसाठी शेतकरी वितरित करण्यात यावा या सूचना देण्यात आल्या होत्या. आणि आता त्यासाठी 39.1 17 कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली होती. तर लातूर जिल्ह्यातील फक्त एक लाख 39 हजार शेतकऱ्यांना तूर पिकासाठी 25 टक्के पीक विम्याची वितरण करण्यात आले होते. महसूल मंडळ पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला होता. तर काही शेतकऱ्यांना झाला.

👉👉कुकुट  पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु शासन निर्णय आला येथे पहा👈👈


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा  

📢 पीएम किसान योजना ई-केवायासी शेवटची मुदत :- येथे पहा 

Leave a Comment