Kusum Solar Pump 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवानो शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचा कोटा उपलब्ध झालेला आहे. तरी यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने नवीन नोंदणी करू शकता. आणि 3 एचपी ते 7.5 एचपी पर्यंतचे पंपावर आपण 90% ते 95% टक्के अनुदानावर लाभ घेऊ शकतात. या योजनेविषयी ची संपूर्ण माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहे कोणते प्रवर्गातील लाभार्थ्यांना किती रक्कम ही स्वतः भरायचे आहेत. अनुदान किती मिळेल याबाबत संपूर्ण माहिती खाली दिली आहे. ती संपूर्ण माहिती आपण वाचून घ्या.
Kusum Solar Pump Safe Village List
आपल्याला प्रश्न पडला असेल की कुसुम सोलर पंप योजना मध्ये सेफ व्हिलेज लिस्ट नेमकं काय आहे. तर सेफ विलेज लिस्ट ही ज्या भागात म्हणजे ज्या ठिकाणी महावितरण पोहचलेल नाही त्या भागाला सेफ व्हिलेज लिस्ट म्हणण्यात आलं. या सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये गावाचे नाव असेल त्यांना म्हणजे ते डायरेक्ट फॉर्म भरू शकता म्हणजे डिझेल पंप नाही यामधून. या सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये आपल्या गावाचे नाव नसेल तर आपण डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी करू शकता. आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा
कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते. शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 Hp पर्यंत सौर पंप उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारण वर्गावरी लाभार्थ्यांची कृषी पंप किमतीच्या 10% टक्के तर अनुसूचित जाती. अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% टक्के लाभार्थी हिस्सा म्हणजेच स्वतः खर्च करणं आवश्यक आहे. म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी एकूण 90% टक्के अनुदान. तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील प्रवर्गासाठी एकूण 95% टक्के अनुदानावर ही योजना राबवली जाते.
https://www.youtube.com/watch?v=7fXknxlM_pc
कुसुम सोलर पंप जमीन किती ?
लाभार्थीचे निवडीचे ठळक निकष :- शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी, नाले, त्यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे. शेतकरी पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेस पात्र आहे. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेले तथापी मंजूर न झालेले अर्जदार. 2.5 एकर शेत जमीन लाभार्थ्यांना 3Hp तसेच 5 एकर शेत जमीन (Kusum Solar Pump 2022) लाभार्थ्यांना 5 एकर त्यापेक्षा जास्त शेत जमीन लाभार्थ्यांस 7.5 एचपी. अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुदान देय आहे.
📢 500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजना सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा