Kusum Solar Pump Yojana | सोलर पंप 05% खर्च करून बसवा 7.5Hp पंप करा ऑनलाईन फॉर्म सुरु

Kusum Solar Pump Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जी सर्वच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणार आहेत. म्हणजेच आपण या लेखांमध्ये सौर पंप योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

Kusum Solar Pump Yojana

तर शेतकऱ्यांना आता विजेचं टेन्शन न घेता सौर पंप लावता येणार आहे. आणि तेही फक्त 05% ते 10% टक्के खर्च करून शेतकरी 3 एचपी ते 7.5 एचपीचे पंप हा बसू शकतो.

तर या लेखांमध्ये या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. कागदपत्रे कोणकोणती लागतात, कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान आहे. पात्रता काय आहे, संपूर्ण माहिती पाहूयात.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

कुसुम सोलर पंप कागदपत्रे

7/12 उतारा, विहिर,कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागेल.

आधारकार्ड झेरॉक्स प्रत, रद्द केलेली धनादेश प्रत/बँक पासबुक प्रत. पासपोर्ट आकाराचा फोटो. शेत जमीन व विहिर पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवड पात्रता

शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.

अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार. 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC. व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे (kusum solar pump yojana) सौर कृषी पंप देण्यात येते.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदान दिले जाते. व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना ही 90 टक्के अनुदान या योजनेंतर्गत दिले जाते.

सदर योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून आपल्याला अनुदान देण्यात येते. आणि उर्वरित लाभार्थी हिस्सा हा स्वतः भरावा लागणार आहे. हेदेखील माहिती आपण लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

यामध्ये आपल्याला किती पैसे भरावे लागतील. हे पाहण्यासाठी किंवा कुसुम सोलर पंप योजनेच्या किंमत पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती वर जाऊन आपण नक्की पहा.

Kusum Solar Pump Yojana

कुसुम सोलर पंप नवीन किंमत संपूर्ण माहिती येथे पहा  

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म 

सर्वप्रथम आपल्याला महा ऊर्जा या वेबसाइटवर ऑफिशिअल वेबसाईट आहे. आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. आपल्याला डिझेल पंप आहे किंवा नाही हे सिलेक्ट करावे लागते. तर यामध्ये व्हिलेज लिस्ट देण्यात आलेली आहे.

या व्हिलेज लिस्ट मध्ये आपल्या गावाचं नाव असेल तर आपण नाही म्हणून नोंदणी करायची आहे. नसेल तर आपण आहे म्हणून करू शकता. त्यानंतर आपलं आधार नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर जिल्हा करून टाकायचे तालुका च्या नंतर गाव मोबाईल नंबर कोणता आहे. तो टाकायचे आहे त्यानंतर टाकायचे आहे. करणार नंतर आपल्याला उपलब्ध आहे खाली दिलेला व्हिडिओ पहा.

Kusum Solar Pump Yojana

पहा हा व्हिडीओ येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment