Kusum Solar Pump Yojana Form :- नमस्कार सर्वांना. या लेखा मध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपाची काही जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. म्हणजेच नवीन कोटा उपलब्ध झालेला आहे. तर तो आपल्या जिल्हा, तालुका गावनिहाय कोटा.
तपासू शकता. की आपल्या कोणत्या प्रवर्गात किती पंप उपलब्ध आहेत. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात पाहुयात. यामध्ये अनुदान कसे मिळते ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे,पात्रता संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.
Kusum Solar Pump Yojana Form
कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 95 टक्के अनुदान दिलं जात. 5 टक्के लाभार्थी स्व हिस्सा असतो. तर इतर खुला,ओबीसी, प्रवर्गातील लाभार्थ्यांना 90% अनुदान योजनेअंतर्गत दिले जाते.
तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. तर यामध्ये आपण लाभ घेऊ शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. त्याकरिता व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. तर तो व्हिडिओ खाली दिलेला आहे.
सौर कृषी पंप योजना कोटा
कुसुम सोलार पंप योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खाली जाणून घेऊया. कुसुम सोलर पंप अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मध्ये सातबारा उतारा, त्यावर विहीर, कूपनलिका, म्हणजे सातबाऱ्यावर याची नोंद असणे आवश्यक आहे.
एका पेक्षा जास्त असल्यास इतर भोगवटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयाच्या मुद्रांक कागदावर व सादर करावे लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, परत रद्द केलेले धनदेश (कॅन्सल चेक) बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
शेतजमिनी विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र लागणार आहेत. ही कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक आहेत. कुसुम सोलर पंप योजनासाठी ऑनलाईन अर्ज करणे करीता.
हेही वाचा; रासायनिक खतांचे नवीन दर जाहीर पहा येथे पहा
कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म
सर्वप्रथम आपल्याला महा ऊर्जा या वेबसाइटवर ऑफिशिअल वेबसाईट आहे. आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. आपल्याला डिझेल पंप आहे किंवा नाही हे सिलेक्ट करावे लागते. तर यामध्ये व्हिलेज लिस्ट देण्यात आलेली आहे.
या व्हिलेज लिस्ट मध्ये आपल्या गावाचं नाव असेल तर आपण नाही म्हणून नोंदणी करायची आहे. नसेल तर आपण आहे म्हणून करू शकता. त्यानंतर आपलं आधार नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर जिल्हा करून टाकायचे तालुका च्या नंतर गाव मोबाईल नंबर कोणता आहे. तो टाकायचे आहे त्यानंतर टाकायचे आहे. करणार नंतर आपल्याला उपलब्ध आहे खाली दिलेला व्हिडिओ पहा.
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा