Kusum Solar Pump Yojna | Solar Pump | 2 लाख सोलर पंपला मंजुरी आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार 3hp ते 7hp पंप जाणून घ्या हा निर्णय लाईव्ह

Kusum Solar Pump Yojna :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय आज रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी घेतलेला आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख सौर कृषी पंप या ठिकाणी देण्यात येणार आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी माहिती दिलेली आहे. आणि तसेच मार्च 2022 पर्यंत पेड पेंडिंग असलेले सौर पंपांना जोडणी देखील देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. तर याच विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Kusum Solar Pump Yojna
Kusum Solar Pump Yojna

Kusum Solar Pump Yojna

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहे. तसेच महावितरण, महापारेषण, महानिर्मिती तसेच वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

यामध्ये राज्यात दोन लाख सौर कृषी पंप उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगून. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेअंतर्गत एक लाख सोलर पंप मेढा तर्फे बसवण्यात येणार आहे.

सोलर पंप अनुदान योजना 

त्यानंतर महावितरण च्या माध्यमातून देखील म्हणजेच या ठिकाणी शक्यतो. मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत एक लाख सौर कृषी पंप उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर हेच अशाप्रकारे एकूण दोन लाख सौर कृषी पंपांना मंजुरी देणे देणार आहे.

मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण पेड पेंडिंग पूर्ण करण्याचे सुद्धा नियोजन या ठिकाणी आहे. अशी देखील माहिती मुख्यमंत्री फडवणीस साहेब यांनी यावेळी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह माहिती देतील संपूर्ण माहिती लिहिली आहे.

कुसुम सोलर पंप योजना 

या संदर्भात त्यांचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहितीवर म्हणजेच व्हिडिओ. वर जाऊन तो व्हिडिओ प्ले करायचा आणि त्या ठिकाणी पाहायचा आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती आणखी आपल्याला समजून येईल.


📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment