Loan Waiver for Farmers | Loan Waiver | हे शेतकरी होणार कर्जमुक्त, हा नवीन शासन निर्णय आला, पहा कोण होणार पात्र ?

Loan Waiver for Farmers :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय आज रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हे आनंदाची बातमी आहे.

तब्बल 4 कोटी 28 लाख 59 हजार एवढी रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. यासंदर्भात हा शासन निर्णय हा निर्गमित केला आहे.

 शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Loan Waiver for Farmers

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज. शासनामार्फत सावकारे कडून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासंदर्भातील शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे.

याबाबत माहिती आपण अगोदर घेतली आहे. हे संदर्भात खालील माहिती दिलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील दिलेले कर्ज.

Loan Waiver for Farmers

येथे क्लिक करून या जिल्ह्यांची विमा यादी डाउनलोड करा 

शेतकरी कर्जमाफी योजना 

या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले होते. त्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 1 मधील सदर अट रद्द करण्यात आलेले आहे. ज्या सावकारांनी कार्यक्षेत्र बाहेर कर्जवाटप केले आहेत.

त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्या संदर्भातील शासन निर्णय काढून आता मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील 3749 कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज.

शेतकऱ्यांची कर्जमाफी जीआर 

रक्कम 9.4 कोटी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शिफारस केली होती. सन 2021-22 या आर्थिक वर्षात 3.75 कोटी इतकी रक्कम सन 2022-23 वार्षिक वर्षात एक कोटी. रक्कम वितरित करण्यात आली आहे.

अशी एकूण 4.75 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. उर्वरित 4 कोटी 28 लाख 59 हजार इतके निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

Loan Waiver for Farmers

येथे क्लिक करून 50 हजार प्रोत्साहन दुसरी यादी डाउनलोड करा 

शेतकरी सावकारी कर्जमाफी योजना 

याबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेला आहे.

या मध्ये सावकाराकडून म्हणजेच ज्या परवानधारक सावकाराकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे.

Loan Waiver for Farmers

कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध येथे चेक करा तुमचा कोटा 

सावकारी शेतकरी कर्जमाफी 

परंतु यामधील विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. याबाबत शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करायचे असल्यास खालील दिलेल्या माहिती वर उपलब्ध आहे.

Loan Waiver for Farmers

येथे क्लिक करून हा जीआर डाउनलोड करा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment