Mahamesh Scheme Maharashtra | महामेषच्या या 6 योजना पुन्हा सुरु, 75% अनुदान, असा, भरा योजनेचा ऑनलाईन फॉर्म

Mahamesh Scheme Maharashtra :- नमस्कार सर्वाना. आजच्या लेखांमध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. महामेष योजना पुन्हा सुरू याकरीता ऑनलाईन फॉर्म सुरू झाले, आणि त्यासाठी शेवटची तारीख ?. कागदपत्रे, पात्रता, अनुदान, महामेष योजनेअंतर्गत 6 योजना सुरू झाले आहे. (Mahamesh Scheme) महामेष योजना काय आहे ? यामध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Mahamesh Scheme Maharashtra

कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सुविधा. याकरिता महामेष योजनांतर्गत 20 मेंढ्या 1 नरमेढा मेंढीगट 75% वाटप करणे ऑनलाईन अर्ज सुरु झालेत.

स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधांसाठी 20 मेंढ्या 1 नर मेंढा असा मेंढीगट 75% अनुदान मिळते ऑनलाइन अर्ज,कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती खालील माहितीवर उपलब्ध.

महामेष योजनेअंतर्गत निवड प्रकिया ?

अर्ज करतांना अर्जदारांनी नोंदणी केलेला मोबाईल नंबर मध्ये करू नये. जिल्हास्तरीय समितीमार्फत यादृचिक पद्धतीने निवड करण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या अर्जदारांना संकेतस्थळाचा मध्यद्वारे. त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी वर लघु संदेशद्वारे प्राथमिक निवड झाल्याबद्दल कळविण्यात येईल. यांची निवड यादी महामेष या पोर्टल वर उपलब्ध करून देत असतात.

Mahamesh Scheme Maharashtra

महामेष जीआर पहा, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती टच करून पहा 

हामेष अनुदान योजना कागदपत्रे ?

आधार कार्ड, राशन कार्ड, जातीचा दाखला (सक्षम अधिकारी) लाभ घेण्याच्या संदर्भातील. संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र. अपत्य दाखला,1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे.

रहिवासी दाखला, शेत जमिनीचा दाखला 7/12 किंवा अर्जदाराच्या नावे जमीन नासल्यास. कुटुंबापैकी संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेत जमिनीला 7/12 उतारा व 100 रु. स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र.

शेड बांधकामाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यासाठी स्वतःची 1 गुंठा तरी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. 3 महिने अलीकडील 3 महिन्यातील 7/12 उतारा. इत्यादी कागदपत्रे, पात्रता, लागते ? ऑनलाईन अर्ज प्रकिया संपूर्ण माहिती खाली टच करून पहा

Mahamesh Scheme Maharashtra

येथे टच पहा नवीन विहीर 4 लाख रु.  कागदपत्रे, पात्रता संपर्ण माहिती 

📢 शेळी, मेंढी, कुकुट, गाई व म्हशी पालनासाठी मिळते 100% अनुदान :- येथे पहा जीआर व फॉर्म

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment