Maharashtra Nuksan Bharpai | या जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर पहा तुम्हाला किती मिळू शकते ?, पहा जिल्हा व रक्कम माहिती

Maharashtra Nuksan Bharpai :- नमस्कार सर्वांना. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी नुकसान भरपाई मंजूर झालेले आहे. यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे.

किती तालुके आहेत. आणि त्यानंतर प्रति हेक्टरी काय या ठिकाणी मदत देण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Maharashtra Nuksan Bharpai

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत. आणि या नुकसानी पोटी जिल्ह्याला तीन कोटी 46 लाख रुपये मंजूर झाले आहे.

जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस, तूर पिकांचे नुकसान झाले होते. तसेच शंख गोगलगाय मुळे पिके फस्त झाली होती.

Maharashtra Nuksan Bharpai

येथे पहा कोणता जिल्हा ? कोणाला किती जमा होणार टच करून पहा 

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई

त्यावेळी आमदार पाटील यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली होती. आता नेमके कोणाला या ठिकाणी आला मिळणार आहे.

थोडक्यात जाणून घेऊया कोणता जिल्हा आहे. या ठिकाणी सर्वप्रथम हा कोणता जिल्हा आहे, जिल्ह्यातील शेतकरी आपण असाल खालील दिलेल्या माहिती वरती जाऊन आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.

Maharashtra Nuksan Bharpai

येथे पहा कोणता जिल्हा ? कोणाला किती जमा होणार टच करून पहा 


📢 भू-विकास बँक कर्जमाफी या सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होणार पहा निर्णय :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 

Leave a Comment