Mahila Samman Yojana Bus | MSRTC Bus Half Ticket | महिलांना 50% सवलत मध्ये पण कोणत्या महिलांना कोणत्या बस मध्ये सवलत ? पहा जीआर वाचा सविस्तर

Mahila Samman Yojana Bus :- आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. जे की राज्यातील प्रत्येक महिलांसाठी महत्त्वपूर्ण आहे, आणि यासंबंधीतील जो काही निर्णय आहे हा शासनाने जारी केलेला आहे.

नेमक्या कोणत्या महिलांना ST मध्ये 50% सवलत मिळणार आहे ?, म्हणजे बस सेवा जी आहे या बस सेवेमध्ये महिलांना 50% सूट देण्यात येणार आहे. परंतु कोणत्या बससाठी असणार आहे ?, कोणत्या महिलांना असणार नेमकी यासाठी काय प्रक्रिया आहे.

Mahila Samman Yojana Bus

ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार, आणि त्याचबरोबर या योजनेसंदर्भातील शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, हा शासन निर्णय सुद्धा आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

आता महिलांना सरसकट 50% सूट ही देण्यात येणार आहे. शासनाकडून ‘महिला सन्मान योजना’ सुरू झालेले आहे. आणि या संदर्भातील शासनाकडून शासन निर्णय अर्थातच महिला सन्मान योजना शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला आहे.

महिला सम्मान योजना

राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी MSRTC BUS मधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकीट दारामध्ये 50% सवलत देणार असल्याचे जाहीर केलं होतं. आणि या संदर्भातील अखेर GR निर्गमित केलेला आहे.

शुक्रवारपासून म्हणजे 17 मार्च 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरू झालेला आहे. या संदर्भातील महिला सन्मान योजनेची आजपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे. ST च्या या गाड्यात सवलत मिळणार आहे.

Mahila Samman Yojana Bus

2023 मध्ये घरकुल योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, 2.5 लाख रुपये, मिळणार

MSRTC Bus Half Ticket

सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या (साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी बसेसमध्ये 50 % सवलत दि. 17/03/2023 पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे.

सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहील. अशा प्रकारची ही ‘Mahila Samman Scheme’ सुरू केलेले आहे. 

यासंबंधीतील शासन निर्णय खाली देण्यात आलेला आहे. तो शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. आणि योजनेचा आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारचा हा महिला सम्मान योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. 

Mahila Samman Yojana Bus


📢 अरे वा ! शासनाची नवीन योजना 1BHK फ्लॅट मिळवा फक्त 14 लाखात, ऑनलाईन फॉर्म सुरू :- येथे वाचा

📢  वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार  :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !