Nuksan Bharpai GR Maharashtra | Nuksan Bharpai Yadi | अरे वा ! शेतकऱ्यांना सरकारचं मोठं गिफ्ट, 676 कोटी नुकसान भरपाई मंजूर, पहा आजचा जीआर, तुम्हाला काय हेक्टरी ?

Nuksan Bharpai GR Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे.

तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

Nuksan Bharpai GR Maharashtra

हा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या वर्षी शेत पिकांच्या मोठ्या प्रमाणात

नुकसान झाले होते. आणि यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात मोठी रक्कम ही देण्यात आली होती. आणि आता हीच रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई जीआर 

2022 या कालावधीत अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानिकरीता.

बाधित शेतकऱ्यांना खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान हे मदत म्हणून प्रदान करण्यात येणार आहे. हे कसं अनुदान असणार आहे ते आपण खाली पाहू शकता.

Nuksan Bharpai GR Maharashtra

या 2 जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई याद्या आल्यात येथे डाउनलोड करा 

सप्टेंबर/ऑक्टोंबर नुकसान भरपाई 

सप्टेंबर/ऑक्टोंबर 2022 या कालावधीत शतकांच्या नुकसानिकरीता ही मदत देण्यात येणार आहे. या शासन निर्णय अंतर्गत एकूण 676 कोटी 11 लाख 47 हजार रुपये

विभागीय आयुक्त नाशिक व पुणे या विभागाला वितरित करण्यात आलेला आहे. या संदर्भातील शासन निर्णय आहे, या ठिकाणी जिरायती पिकांसाठी 13600 बागायती पिकांसाठी हेक्‍टरी 27000.

Nuksan Bharpai GR Maharashtra

येथे टच करून जीआर पहा 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 

बहुवार्षिक पिके यांच्यासाठी 36 हजार रुपये असे हे 3 हेक्टर 1000 मध्ये अनुदान शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. यासाठी 676 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे.

आणि आणि सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या शेत पिकांना जमिनीच्या झालेल्या नुकसानिकरीता वितरित करायचा आहेत. लेखाशीर्षक तपशील खालील प्रमाणे आहे.

Nuksan Bharpai GR Maharashtra

नुकसान भरपाई यादी 

यामध्ये जिल्हा, शेतकरी संख्या, शेत पिकांची बाबतीत क्षेत्र आणि त्यांना किती निधी वितरित करण्यात येणार आहे. वाढीव दलाली किती वेळात आहे, याची यादी देण्यात आलेली आहे ती आपण पाहू शकतात.


📢 नवीन सिंचन विहीर योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment