Nuksan Bharpai Shasan Nirany | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई नवीन शासन निर्णय जाहीर तुम्हाला मिळेल का ?

Nuksan Bharpai Shasan Nirany :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात या जिल्ह्यांना दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे. हा कोणता जिल्हा आहे ?.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्याकरिता हेक्टरी शेतकऱ्यांना भरपाई जमा होणार आहे. ही संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा इतरांना शेअर करा.

 शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Nuksan Bharpai Shasan Nirany

अतिवृष्टी पूरपरिस्थिती चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान. झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्या बाबत जीआर निर्गमित करण्यात आला आहे. याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहित दराने मदत देण्यात येणार आहे.

याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. राज्यात गेल्या जुलै 2022 मध्ये अतिवृष्टी जिल्ह्यात शेती कशी नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत. इतर नुकसान करिता मदत देण्याबाबत जीआर निर्गमित करण्यात आला होता.

अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय 

आता या ठिकाणी जो निधी आहे, या वाढीव दराने मदत या ठिकाणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे ?. म्हणजेच जिरायती, बागायती, आणि बहुवार्षिक पिकांसाठी भरपाई मिळणार आहे.

याबात माहिती खाली देण्यात आली आहे. जिरायती पिकासाठी वाढीव दराने मदत 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यातीमध्ये आहेत. तसेच बागायती पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत 27 हजार प्रती हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये आहेत.

Nuksan Bharpai Shasan Nirany

येथे क्लिक करून पहा तुम्हाला काय हेक्टरी भरपाई मिळणार

नुकसान भरपाई शासन निर्णय 

त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 36 हजार प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादा मध्ये असणार आहे. ज्याप्रमाणे आपले शेत पिकांचे नुकसान दाखवण्यात आलेले आहेत. ही नुकसान भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई सदर शासन निर्णय डाउनलोड माहिती पहा.

Nuksan Bharpai Shasan Nirany

येथे क्लिक करून जिल्हा यादी पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

Leave a Comment