Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana :- नमस्कार सर्वांना. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या अंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहे. आणि अर्जची शेवटची दिनांक काय आहे. तसेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु कोणते विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
योजना नेमकी कोणत्या प्रवर्गांसाठी ही सुरू आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचायचा आहे. तर या योजनेअंतर्गत 12 वी नंतर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यवसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी.
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana
तसेच महानगरपालिका, विभागीय स्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरापासून 5 km परिसरामध्ये स्थापित. महाविद्यालयाच्या प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येतो.
याची सर्वांना नोंद घेणे गरजेचे आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच 2022-23 पात्र विद्यार्थ्यांकडून 31 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करून अर्ज मागविण्यात आलेले आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना
या स्वयंम योजना 2022 अंतर्गत अर्ज करून अपलोड केलेले दस्तावेज ऑफलाईन कॉलेजच्या मार्फत कार्यालय सादर करणे आता बंधनकारक आहे. तर या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काही अटी,शर्ती आहेत.
विद्यार्थी,विद्यार्थिनी ही अनुसूचित जमातीची असणे आवश्यक आहे. तसेच जात प्रमाणपत्र त्यांचे असणं आवश्यक आहे. तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही अडीच लाखाच्या मर्यादित असावी.
या मुलींना मिळणार 51 हजार रु. केंद्र सरकारची नवीन योजना सुरु घ्या लाभ
Pandit Dindayal Yojana Online Form Maharashtra
तसेच विद्यार्थ्यांचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. या बाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेल्या माहिती वर उपलब्ध पहा खालील माहिती.
येथे जाणून घ्या ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा