Panjab Dakh Hawaman Andaj :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये पंजाब डख साहेब नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. आणि शेतकऱ्यांना तातडीचा मेसेज दिला आहे. तर पंजाब डख साहेब यांच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोरदार आगमन होणार असून पेरणी ही आपल्या नुसार करावी. आणि याच-बरोबर या भागात मुसळधार ते जोरदार पावसाचे आगमन ही होणार आहे. म्हणजेच जोरदार पाऊस पडणार आहे. याबाबत देखील माहिती पंजाब डख साहेब यांनी दिली आहे, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Panjab Dakh Hawaman Andaj
पंजाब डख साहेब यांनी नुकताच नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. आणि नवीन हवामान अंदाजानुसार राज्यांमध्ये दोन जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाने व्यापणार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी यावेळेस दिली आहे. त्यांनी आज पासून ते दोन जून पर्यंत कोणता हवामान अंदाज दिला आहे त्याबाबत माहिती जाणून घेऊया.
डख साहेब यांच्या माहितीनुसार राज्यात दोन जुलैपर्यंत दमदार पाऊस व जोर पावसाचा वाढणार आहे. आणि पाऊस हा भाग बदलत संपूर्ण महाराष्ट्र दोन जुलै पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस असेल अशी देखील माहिती हवामान अभ्यासक यांनी व्यक्त केली आहे.
पंजाब डख हवामान अंदाज 2022
02 जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस पंजाब साहेब यांनी वर्तवला आहे. आजपासून पावसाला सुरुवात होणार असली तरी हा पाऊस सर्वत्र नसेल हा पाऊस दररोज भाग बदलत बदलत राहील.
मात्र दोन जुलै पर्यंत राज्यातील सर्व भागात पाऊस हा व्यापेल असा अंदाज पंजाब साहेब यांनी व्यक्त केला आहे. पंजाब डख हवामान अभ्यासक यांच्या माहितीनुसार नवीन अंदाज त्यातील काही ठळक मुद्दे आपण जाणून घेऊया.
तर आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल पण पाऊस हा भाग बदलत पडेल अशी माहिती दिली आहे. तो पर्यंत राज्यातील सर्व भागात चांगला पाऊस होईल तर 23 जून पर्यंत ते 27 जुलै पर्यंत राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज राहील.
हेही वाचा; कापूस लागवड करताय का ? मग हे Top 10 बियाणे जाणून घ्या येथे पहा
Punjab Dukh Hawaman Andaz Today
त्याचबरोबर राज्यातील काही भागात पेरणीयोग्य पाऊस आहे. परंतु शेतात एक इथ ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. असे देखील अंदाज माहिती पंजाब डख साहेब यांनी दिली आहे. आज कोकण, मराठवाडा, विदर्भ, पाऊस राहील.
यात कोकण, व विदर्भात काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाकडून नवीन हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर राज्यात 20 जून रोजी मुसळधार पाऊस असेल.
असे देखील म्हटलं आहे. तर वीस तारखे पासून काही भागात जसे कोकण यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या तीन जिल्ह्यांना आज रोजी म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
📢 नवीन शेतीला तार कुंपण योजना सुरु 85% अनुदान :- येथे पहा माहिती
📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा