Pm Awas Yojana New Rule 2021-22 | पंतप्रधान घरकुल योजना यादी 2021-22

Pm Awas Yojana New Rule 2021-22 | पंतप्रधान घरकुल योजना यादी 2021-22

पंतप्रधान घरकुल योजना 2021-22

योजनांतर्गत मोठा बदल नवीन नियम लागू, हे काम करा अन्यथा तुमचे घर रद्द समजा तर सविस्तर बातमी काय आहे जाणून

घेऊया की नवीन नियम काय आहे त्यामुळे घर कसे रद्द होऊ शकते संपूर्ण माहिती.
केंद्र सरकारने (Pm Awas Yojana 2021) मध्ये मोठा बदल केला आहे तो कोणता नियम (मोठा बदल) खाली पाहुयात,

जर आपल्याला हे नवीन नियमाबद्दल माहिती नसेल तर या योजनेअंतर्गत घर रद्द होणार, तर ते नियम कोणते आहे जाणून

घेऊया सर्वातप्रथम आपल्याला पीएम आवास योजनांतर्गत घर मिळालेलं असेल तर आपल्याला त्याच घरात पुढील 5 वर्ष त्याच

घरा मध्ये राहायचं बंधनकारक आहे अन्यथा ते घर रद्द होणार, सध्या ज्या घरांना Registered Agreement टू लीज करून

दिल जात आहे, किंवा जे लोक पुढे भविष्यात करतील ते Registry मध्ये होणार नाहीत (Pm Awas Yojana new update

2021)

Pm Awas Yojana New Rule 2021-22

पीएम आवास योजनेतील घर आपण वापरलेली आहे की नाही हे सरकार 5 वर्ष पाहणार आहेत,जर तुम्ही त्या घरामध्ये राहत असाल तर त्या Agreement ला डिड मध्ये बदलले जाईल.
अन्यथा विकास प्राधिकरण तुमच्या सोबत केलेला Agreement संपुष्टात येईल. यानंतर तुम्ही जमा केलेली रक्कम परत केली जाणार नाही, त्यामुळे या योजनेत हेराफेरी होणार नाही (थांबेल)

काय आहे नवीन नियम ?

योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्या नियमानुसार, केवळ कुटुंबातील सदस्याला लीज हस्तांतरित केली जाते, इतर कोणत्याही कुटूंब सोबत केडीए कोणतेही Agreement करणार नाही, या Agreement अंतर्गत लाभार्थ्यांना 5 वर्ष घरांचे लीज दिले जाईल.

प्रधानमंत्री उज्वला योजना 2021-22

प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना जोडण्यात आली आहे याअंतर्गत लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाभार्थी आता प्रधानमंत्री उज्वला योजने मध्ये पात्र असेल (Pm Awas Yojana New Rule)
त्या संदर्भातील प्रेस नोट (परिपत्रक) काढण्यात आल आहे ते पत्रक आपण प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेच्या पोर्टल वर आपल्याला पाहायला मिळणार आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेच परिपत्रक

काढण्यासाठी (डाउनलोड) करण्यासाठी:- येथे पहा

प्रधानमंत्री आवास योजना पात्र यादी 2021-22

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची यादी 2021 22 करिता जाहीर झालेली आहे तरी यामध्ये आपल्याला पात्र

लाभार्थी यादी कशी पाहिजे आहे सर्वप्रथम आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑफिशिअल ग्रामीण पोर्टल आहे वरती

यायचं आहे या वरती आल्यानंतर हे Awaassoft यावर क्लीक करायचं आहे त्यानंतर रिपोर्ट यावर क्लीक करायचे आहे

त्यानंतर आपल्याला भरपुर पर्याय दिसतील

  1. Physical Progress Reports यामध्ये आपल्याला
  2. Houses completed in a financial year(irrespective of target year)
  3. House progress against the target financial year लिंक :-यामध्ये आपल्याला पूर्ण झालेले घरांची यादी पाहायला मिळेल (वर्षा नुसार)

या सर्वांचे लिंक आपल्याला पोर्टल वर मिळेल

त्यानंतर कोणते लाभार्थी पात्र झाले त्यांची यादी पाहण्यासाठी आपल्याला Awaassoft या पर्याय वर क्लीक करायचं आहे त्यानंतर रिपोर्ट वर क्लीक करून आपल्याला H. Social Audit Reports यावर क्लीक करायचं आहे, त्यानंतर या लिंक वर क्लीक करून आपण आपल राज्य, जिल्हा, तालुका,गाव इत्यादी माहिती भरून आपण यादी डावूनलोड करू शकता.


📢 कुसुम सोलर पंप योजना ९५% टक्के अनुदानावर सविस्तर माहितीसाठी:- येथे  पहा 

📢 या 6 जिल्ह्यांना पिक विमा मंजूर यादी पाहण्यासाठी:- येथे पहा 

Leave a Comment