Pm Awas Yojana News :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखात आपण प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता जाहीर केला आहे. तर हा कोणता निर्णय ? कोणाला याचा लाभ मिळणार ?.
काय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G योजना) 2024 पर्यंत सुरु ठेवण्यास सुरुवात मान्यता देण्यात आली आहे. तर नेमकी याचा नागरिकांना काय फायदा होणार ?. सरकारने पीएम आवास ग्रामीण योजनेअंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Pm Awas Yojana News
परंतु अजूनही अशी अनेक कुटुंबे शिल्लक आहेत, ज्यांना अजून घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. हे सर्व लक्षात घेऊन 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजन ग्रामीण सुरु ठेवण्यात मान्यता देण्यात आली. या लाखो लोकांना होणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार योजनेसाठी केंद्र सरकारचा एकूण खर्च 1,43782 कोटी रु. त्यामध्ये नाबार्ड कर्जाच्या व्याजासाठी 18,676 कोटी रु. समावेश आहे. या योजनेद्वारे सरकार 90% आणि 10% आधारावर अप्रगत राज्यांना पैसे देते.
येथे टच करून योजनेच्या घरकुल यादी पहा
घरकुल योजना महाराष्ट्र
उर्वरित 60% आणि 40% टक्के केंद्र आणि राज्य सरकार अशी विभागणी आहे. सरकार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बांधकामासाठी 12 हजार रु. मिळतात.
जे इमारतीच्या बांधकामव्यतिरिक्त दिले जातात. यो योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर, पाणी, शौचालय, देण्याचा शासनाचा संकल्प पूर्ण होणार आहे.
📢 80% अनुदानावर ठिबक,सिंचन योजना सुरु :- येथे पहा
📢 📢 सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा