Pm Kisan 12th Hafta :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. Pm किसान सम्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता तपासणीचे काम हे पातळीवर सध्या सुरू आहे.
पात्रता पासून ही केवायसी केली जात आहे. मागे याच अपडेट आपण पाहिलेलंच होतं. तरी या पडताळणीचे काम आता राज्य सरकारकडून केले जात आहे.
Pm Kisan 12th Hafta
शेतकऱ्यांनी सर्वात मोठी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मानित योजनेचा बारावा हप्ता या महिन्यात लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमवणार आहे. याबाबत देशाचे कृषिमंत्री तोमर यांनी लाईव्ह अपडेट दिलेला आहे.
17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना 12वा हफ्ता मिळेल अशी माहिती दिली आहे. तर शेतकरी ऑगस्ट महिन्यापासून दोन हजार रुपये वाट पाहत आहे. केंद्र सरकारकडून थोडा उशीर झालेला आहे.
12 हफ्ता कधी मिळणार ?
केंद्र सरकारकडून भूमी अभिलेख पडताळणी केली जाते. ते काम पूर्ण झाल्यानंतर हे पैसे हस्तांतरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
ऑक्टोबरच्या 17 तारखेला ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री यांनी दिलेली आहे. तसेच तोपर्यंत बहुतांश राज्यात पडताळणीचे काम पूर्णही केले जात आहे.
pm किसान सम्मान निधी योजना
आपण या ठिकाणी पाहिले असेल की भू पडताळणी म्हणजेच भूमी अभिलेख तहसील कार्यालयाकडून ही पडताळणी या ठिकाणी केले जात होती.
जे आपत्र शेतकरी आहेत असे शेतकऱ्यांसाठी तर त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे. आणि सक्सेस स्टेटस जे शेतकऱ्यांचे स्टेटस चेक करतेवेळी दिसत असेल.
काय आहे नवीन अपडेट
शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळू शकतो अशी माहिती समोर आलेली आहे. तर 12वा हफ्ता त्यासाठी आता शेतकऱ्यांना थोडीच काही दिवस शिल्लक राहिलेले आहे शेतकऱ्यांना लवकरच हा हप्ता जमा होणार आहे.
तरी हे महत्त्वाचं असं अपडेट होतं शेतकरी बांधवांसाठी नक्की उपयोगी पडणार आहे. तरी व्हेरिफिकेशन नेमकं काय आहे. या संदर्भातील अपडेट आपण खाली दिलेला आहे. ते अपडेट आपण या ठिकाणी पाहू शकता.
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा