आज या लेखात Pm Kisan 13th Installments अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता मिळाला नाही ? अशा शेतकऱ्यांना काय करावं लागेल ? शेतकऱ्यांना त्यांचे 2 हजार रू. हे शेतकऱ्यांना मिळू शकतील ? याविषयी संपूर्ण माहिती आज लेखात पाहुयात.
त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा उपयुक्त पडणारा हा लेख तुमच्या कामाचा. पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजना अंतर्गत आता पर्यंत शेतकऱ्यांना 13 हफ्ते बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. पण ज्या शेतकऱ्यांना अजूनही 13 वा हफ्ता आला नाही.
Pm Kisan 13th Installments
अशा शेतकऱ्यांनी खाली दिलेले 3 पर्याय वापरून 13 वा हफ्ता मिळवू शकतात. पण हे पर्याय कोणते ? काय प्रोसेस आहेत ? कसे मिळेल 2 हजार रुपये याविषयी माहिती पाहुयात. आता पर्यत 13 वा हफ्ता जमा होऊन 19 ते 20 दिवस उलटले आहेत.
शेतकऱ्यांना एकूण 16 हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहेत. पीएम किसान योजनासाठी अर्ज करता वेळी बँक खाते, आधार क्रमांकाची योग्य माहिती न दिल्यास तुमचे पैसे अडकू शकतात.
पीएम किसान योजना 13 वा हफ्ता
तुम्ही फॉर्म मध्ये दिलेली माहिती योग्य आहेत की नाही ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर द्या. वेबसाईटवर गेल्यावर चुकीची माहिती दुरुस्त करा. आणि त्यानंतर ही रक्कम पुढील हफत्यात जमा केली जाते.
यासाठी तुम्हाला आवश्यक संपूर्ण माहिती खाली दिलेल्या प्रोसेस मध्ये सांगितलं आहे. ते फॉलो करून मिळवा 2 हजार रु. थेट खात्यात वाचा सविस्तर माहिती.
Pm Kisan Beneficiary Status
- सर्वात प्रथम Pmkisan.gov.in या वेबसाईटवर या.
- त्यानंतर साईडला Farmer Corner हा पर्याय दिसेल.
- तेथे Beneficiary Status यावर क्लीक करा.
- त्यानंतर त्याठिकाणी तुमचा आधार नंबर नोंदवून Get Data या पर्याय वर क्लीक करा.
- ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुमच्या Laptop (Mobile) स्क्रीन वर दिसेल.
- त्यानंतर तुमच्या आधार कार्ड, बँक खाते, अन्य काही प्रॉब्लेम त्याठिकाणी दिसून येईल.
- आणि त्यानंतर तुम्ही दुरुस्ती करू शकता.
Pm Kisan Toll Free Number
लाभार्थी लिस्ट मध्ये झाल्यानंतर ही तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आलेत तर तुम्ही [email protected] या ई-मेल वर संपर्क करू शकता. पीएम किसान योजनेच्या 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क करून तुमची तक्रार नोंदवा. त्याठिकाणी तुमचे समाधान होईल आणि पैसे मिळतील.
येथे क्लिक करून घरकुल योजनांची यादी पहा तुमचं नाव आले का ?
📢 शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना, जिल्हा परिषद अनुदान योजना 2023 :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा