Pm Kisan Kyc Last Date | 12 वा हफ्ता या शेतकऱ्यांचा बंद होणार ही शेवटची संधी पहा खरी अपडेट

Pm Kisan Kyc Last Date :- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. ज्याची अंतिम मुदत वाढून वाढून आता शेवटी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता ही जी काही मुद्दत आहे ती शेवटची पाच, सहा दिवस राहिलेले आहेत. तर ज्या शेतकरी बांधवांनी आता पर्यंत ही आपली पीएम किसान केवायसी केलेली नसेल त्यांनी शेवटच्या चार-पाच दिवसात आपली पीएम किसान केवायसी पूर्ण करून घ्यावी.

Pm Kisan Kyc Last Date

अन्यथा शेतकऱ्यांना 12th वा हप्त्यापासून या योजनेचा लाभ मिळणे बंद होणार आहे. आता ही शेवटची मुद्दत आहे, यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपली पीएम किसान केवायसी केली नसेल. तर आजच आपली पीएम किसान केवायसी पूर्ण करून घ्या. कारण आता ही शेवटची संधी शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे.यासाठीच केंद्र स्तरावरून तसेच जे काही त्यांचे सीएससी सेंटर आहेत, त्यांच्याकडून यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे.

Pm Kisan Kyc Last Date
Pm Kisan Kyc Last Date

Pm किसान Kyc शेवटची तारीख

ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्याची यादी ग्रामपंचायत कार्यालय यांच्या दर्शनी भागात लावण्यात सुद्धा इथं सांगण्यात आलेले आहे. तर तुम्ही सुद्धा पीएम किसान केवायसी केलेली नसेल आणि तुमचं जर त्या यादीत नाव असेल तर लवकरात लवकर आपली पीएम किसान केवायसी पूर्ण करून घ्या. याच्यानंतर मात्र तुमची जी काही केवायसी झाली नाही, तर तुम्हाला या योजनेचा लाभ तर मिळणारच नाही. परंतु तुम्ही चेक सुद्धा करू शकणार नाही, की तुमचं म्हणजे रेकॉर्ड वगैरे काय आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की अनेक जणांचे आता मागे सुद्धा रेकॉर्ड नॉट फाउंड नाव अशा प्रकारचे मेसेज त्यांना येत होते.

पीएम किसान लाभार्थ्यांना शेवटची संधी 

केवायसी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी करून घ्या. तुमचा आधार क्रमांकला मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमची पीएम किसान केवायसी करू शकता. त्यामुळे तुम्ही केवायसी केलेली असेल तर ठीक आहे तुमच्या ओळखीचा जर कोणी केली असेल तर त्यांना सांगा त्यांची पीएम किसान केवायसी करायला सांगा. कारण आता यानंतर मुदत तुम्हाला मिळणार नाही. तसे सरकारने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. 12th वा हफ्ता कधी येणार हाच मोठा प्रश्न सध्या शेतकरी बांधवांच्या मनात आहे. तर आता ई-केवायसी संपेल साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ 

Leave a Comment