Pm Kisan Loan | KCC Loan | एक फॉर्म 3 कागदपत्रे मिळवा 3 लाख पिक कर्ज पहा माहिती

Pm Kisan Loan :- नमस्कार सर्वांना. खरीप हंगाम सुरू झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज हे हवं असतं. परंतु शेतकऱ्यांना बँकेच्या जाचक अटीमुळे पीक कर्ज मिळत नाही. परंतु आज या लेखामध्ये आपण अशा महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्या अंतर्गत शेतकरी बांधवांना 3 लाख रुपयापर्यंत कमी व्याज दरात कर्ज दिलं जातं. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Pm Kisan Loan

केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली आहे. आणि या योजनेचा सर्वाधिक लाभ पीएम किसान योजनेचे लाभार्थ्यांसाठी होतो. कारण त्याला केसीसी साठी लगेच अप्लाय करता येते. किंवा कोणतीही जास्त अडचण त्यामध्ये येत नाही.

त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थ्यांना याचा लाभ जास्त मिळतो. तर केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्याचे असल्यास एका पानाचा फॉर्म तर तीन कागदपत्राच्या बदल्यात तीन लाख रुपये पर्यंत कर्ज हे उपलब्ध शेतकऱ्यांना करून दिलं जातं.

किसान क्रेडीट कार्ड loan 

यामध्ये आठवड्यामध्ये जर कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर शेतकरी हे बँक अधिकाऱ्याबद्दल या प्रकरणाची तक्रार देखील नोंदवू शकतात. किसान क्रेडिट कार्डच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड. ओळखपत्र पासपोर्ट. इत्यादी कागदपत्रे पैकी एक आपल्याला लागणार आहे.

राहण्याचे पत्ता बद्दल पुरावा म्हणजेच आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी द्यावा लागेल. शेतकऱ्यांना सातबारा उतारा याची प्रती ही जमा करावी लागेल. शिवाय जर शेतकरी हा इतर दुसऱ्या कोणत्या बँकेच्या कर्जदार नसेल तर त्याचा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसे प्रतिज्ञापत्र देखील बँकेला द्यावे लागणार आहे.

हेही वाचा; नवीन कुसुम सोलर 50 हजार कोटा उपलब्ध येथे पहा माहिती लगेच 

Pik Karj Yojana Maharashtra

कर्जाच्या दृष्टीने विचार करता व्याजदर हा कर्ज घेणे संबंधीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपये पर्यंत कर्जासाठी बँकेकडे गहाण ठेवावी लागणार आहेत.

आपल्याला एक लाख 60 हजार रुपये पर्यंत कर्ज घेण्यासाठी कोणतीही कागदपत्रे किंवा जमीन गहाण ठेवावी लागत नाही. बिना गॅरंटी एक लाख 60 हजार रुपये एवढं कर्ज शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत मिळते.

हेही वाचा; Tractor अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

Crop Loan Maharashtra

केसीसी अंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत जे कालावधीच्या आत मध्ये पैसे भरल्यास त्यांना तीन टक्के सूट ही व्याजदरमध्ये दिली जाते. तर राज्य सरकार तर्फे दोन टक्के सूट अशी मिळते. तर शेतकऱ्याला केवळ चार टक्के व्याजाने कर्ज हे उपलब्ध होणार आहे.

अशाप्रकारे किसान क्रेडिट कार्डचा आपण लाभ घेऊ शकता. आपण बँकेत जाऊन केसीसी साठी अप्लाय करू शकता. किंवा पीएम किसानचे पण लाभार्थी असेल तर केसीसीसाठी अप्लाय करू शकतात. अतिशय महत्त्वाचा अपडेट होता नक्की आपल्या उपयोगी पडेल.

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना सुरु मिळेल 25 लाख रु. अनुदान करा ऑनलाईन अर्ज 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment