Pm Kisan News Update | Pm किसान योजनेअंतर्गत आता या शेतकऱ्यांना मिळतील 4 हजार रु. पहा पात्र शेतकरी कोण ?

Pm Kisan News Update :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देणे देणाऱ्या 2 हजार रुपये. मिळणाऱ्या लाभाच्या योजनेत मोठा बदल.

आता फक्त या शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4 हजार रुपये मिळणार आहे. तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत ?, हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Pm Kisan News Update

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी बांधव लाभ घेत आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपयाची आर्थिक मदत करते.

हे आपल्या सर्वांना माहितीच असेल, तर कोणत्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. हे जाणून घेऊया, तर सर्वात प्रथम दर महिन्यांनी मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये वर्ग केले जातात.

कोणाला मिळेल 4 हजार रु. ? 

तर यामध्ये हे कोणाला योजनेचा लाभ मिळतो. सर्वप्रथम जे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्यांसाठी ही योजना आहे. जे शेतकरी गरीब आहेत सीमांत शेतकरी आहे असे शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मानित योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 11 हफ्ते देण्यात आलेल्या आहेत. तर आता सप्टेंबर महिन्यात हा 12 शेतकऱ्यांना मिळू शकतो. कारण दर 4 महिन्यांना 1 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जातो.

पीएम किसान योजना 12 वा हफ्ता ? 

अंदाजे सप्टेंबर या महिन्यात शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळू शकतात. यावेळी अंतर्गत केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी वार्षिक 6 हजार रुपये म्हणजे 2 हजार रुपया जारी करते. तर आतापर्यंत कोट्यावधी शेतकरी आहेत.

हे या योजनेचा लाभ घेत आहे. तर कोणत्या लोकांना आता दोन ऐवजी 4 हजार रुपये मिळतील ? हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. तर केंद्र सरकारने 31 मे 2022 रोजी अकराव्या Hafta चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते.

पीएम किसान सम्मान निधी योजना 

परंतु ज्या शेतकऱ्यांना अजूनही हप्ते मिळालेले नाहीत. अशा सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या बँक खात्यात काही कारणास्तव हि रक्कम पोहोचलेली नाहीत. अशा शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11 वा आणि 12वा हप्ता येऊ शकतो.

तुमचे बँक खात्यात एकूण 4 हजार रुपये येणार आहेत. तर त्याला 11 व हप्ता आलेला नसेल तरच 4 हजार रुपये जमा होतील हे देखील माहिती सर्वांना लक्षात घ्यायची आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला ई-केवायसी करणे देखील बंधनकारक आहे.

Pm Kisan E-Kyc Last Date

ई-केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलै 2022. पीएम किसन योजनेचा हप्ता जसा आहे तसा मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी 31 जुलै पूर्वी पीएम किसान योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे असणार आहे.

तुम्हाला 11वा आणि 12वा हफ्ता मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता मिळाले नाही. त्यांना अकरावा आणि ज्या शेतकऱ्यांनी मिळाला आहे तर त्यांना 12 वा हफ्ता शेतकऱ्यांना दिले जाणार. सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांना हे पैसे दिले जाऊ शकतात एक महत्त्वाचा अंदाज आहे. 31 जुलै पर्यंत आपण या ठिकाणी ई-केवायसी करून घ्यावी.

Soybean Gogalgai Niyantran

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

Leave a Comment