Pm Kisan Rejected List | Pm किसान योजनेत मोठा बदल तब्बल 7 लाख शेतकरी अपात्र योजनेतून बाहेर त्वरित आपलं नाव चेक करा

Pm Kisan Rejected List :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक देण्यात येणाऱ्या 6 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाते.

परंतु यामध्ये आता तब्बल राज्यातील 7 लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. हे कोणती शेतकरी आहेत ?, त्याचबरोबर अप्पर सचिव यांची याबाबत माहिती आहे. माहिती काय संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा आणि यादीत नाव चेक करा.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Pm Kisan Rejected List

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. सरकारने तब्बल 7 लाख शेतकरी अपात्र ठरवलेले आहेत. तर याबाबत आपलं स्टेटस किंवा आपली यादी कशी पाहायची आहे.

याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तहसील सर्व महसूल पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. याचवेळी यापूर्वी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा 11 वा हफ्ता जारी करण्यात आला होता. या अंतर्गत राज्यातील 2.6 कोटी शेतकऱ्यांना 51 हजार 640 कोटी रुपये देण्यात आले होते.

Pm Kisan Rejected List

येथे क्लिक करून पहा अपात्र यादीत नाव ? 

पीएम किसान अपात्र शेतकरी यादी 

त्याचनंतर 12 वा हफ्ता पोटी शेतकऱ्यांना 48.324 कोटी निधी जमा करण्यात आला. त्याचबरोबर संरक्षणाची कामही ही सुरू आहे. राज्यातील युनिक नंबरधारक शेतकऱ्यांचे संख्या दोन कोटी 17 लाख 98 हजार 596 असलेले उघड झाले.

पडताळणी नंतर 2 कोटी 10 लाख 87 हजार 849 चा डेटा बरोबर आढळून आले आहे. याची नोंदीमध्ये समावेश करण्यात आला, असून 7 लाख 10 हजार 747 शेतकरी हे अपात्र ठरवण्यात आले आहेत. यामध्ये कारण काय आहेत ? हे देखील महत्त्वाचा आहे.

Pm Kisan Rejected List

पीएम किसान 13 वा हफ्ता तुम्हाला मिळेल का ? येथे क्लिक करून पहा 

शेतकरी सम्मान निधी योजना 

पती आणि पत्नी दोन्ही ही सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असल्याने अशी लाभार्थी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे. दिलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष देण्यात आली याची देखील आकडेवारी गोळा केली जात आहे. अपात्र व्यक्ती ही स्वतः निधी जमा करू शकता.

अशा अपात्र लोकांची माहिती बाहेर येत राहावी. यासाठी सर्वेक्षणाने डेटा दुरुस्तीचा अभ्यास सुरूच राहणार आहे. डॉक्टर देवेश चतुर्वेदी, अप्पर मुख्य सचिव कृषी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Pm Kisan Rejected List

पीएम किसान सम्मान निधी 13 वा हफ्ता घेण्यासाठी 21 लाख 

शेतकरी अपात्र यादीत नाव चेक करा येथे क्लिक करा 


📢 शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळसाठी शासन देते 50% अनुदान करा ऑनलाईन अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment