Pm Kusum Solar Pump | ९५% अनुदानावर सोलर पंप योजना सुरु लगेच करा अर्ज

Pm Kusum Solar Pump : नमस्कार सर्वाना राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पीएम कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु जाणून घ्या ९५% अनुदानावर लाभ घ्या. असा भरा ऑनलाईन फॉर्म सुरु जाणून घ्या कसा करावा अर्ज, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

"<yoastmark

Pm Kusum Solar Pump

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 3 एचपी पंप त्याचा एकूण नऊ हजार सहाशे नव्वद रुपये. तर 5 hp पंपासाठी 13 हजार 481 रुपये तर साडेसात एचपीचा पंप करिता 8720 रुपये एवढे स्वतः भरावे लागणार आहेत. आणि आपण एवढे पेमेंट भरून या ठिकाणी 90 ते 95 टक्के अनुदान हे घेऊ शकता. आणि आपल्या शेतात (Mahadiscom Solar) आपल्या विहिरी वर सोलर पंप आपण बसू शकता.

कुसुम सोलार पंप योजना कागदपत्रे

सातबारा उतारा, विहीर कूपनलिका, शेतात असल्याचा सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाटदारचे ना हरकत प्रमाणपत्र हे 200 रुपयाच्या मुद्रंक कागदपत्र वर सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आवश्यक आहे. रद्द केलेले धनादेश प्रत, म्हणजेच कॅन्सल चेक, किंवा बँक पासबुकची प्रत आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपला स्वतःचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजेच फोटो हा (कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र) देखील आपल्याला लागणार आहे. शेत जमीन विहीर, पाण्याचा पंप, सामायिक असल्यास इतर भागीदाराची नरकात प्रतिज्ञापत्रही लागणार आहे.

कुसुम सोलर पंप योजना किंमत 2022

सोलर पंप किंमत प्रधानमंत्री कृषी योजनेअंतर्गत तीन ते साडेसात एचपी च्या पंपा साठी अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येतं. तर यामध्ये लाभार्थी हिस्सा म्हणजेच स्वतः शेतकरी ने किती पैसे भरावे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तीन एचपीच्या खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी पंप घेतल्यास त्याला एकूण 19 हजार 380 रुपये एवढा स्वतःचा खर्च करणे आवश्यक आहे. आणि यातच पाच hp पंप शेतकऱ्यांनी घेतला खुल्या प्रवर्गातील तर 37 हजार 975  रुपये. साडेसात एचपी पंप घेतलास तर त्याला 37 हजार 440 रुपये हा खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना खर्च हा स्वतः करावा लागणार आहे. आणि जे उर्वरित खर्च आहे हा 90 टक्के अनुदानावर खुल्या प्रवर्गातील (Kusum Solar Pump Scheme) लाभार्थ्यांना देण्यात येतो.

Kusum Solar Pump Scheme

नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु पहा GR 

कुसुम सोलर पंप योजना अर्ज कुठे सुरू आहे

कोणत्या गावासाठी सुरू हे आपल्याला आपल्या स्वतःच्या मोबाईल वरती चेक करता येणार आहे. आणि याद्वारे आपण आपल्या जिल्हानिहाय तालुका आहे. तसेच त्यातील महत्त्वाचं प्रत्येक कॅटेगरी नुसार 3 एचपी 5 एचपी साडेसात एचपी पंप प्रत्येक प्रवर्गातील लाभार्थ्यांना किती उपलब्ध आहेत. हे आपल्याला स्वतःची मोबाईल वर ते कसे चेक करायचे. त्यासाठी खाली दिलेला तो माहिती आणि व्हिडिओ आपल्याला पाहिजे आहे. त्यानुसार आपण लाभार्थी किती शिल्लक आहे. हे आपण हे चेक करू शकता.

कुसुम सोलर पंप कोटा उपलब्ध आहे कि नाही चेक करण्यासाठी येथे पहा 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान 11 वा कधी येणार :- येथे पहा