Portable Solar Generator India :- उन्हाळा लवकरच सुरू होणार आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पंखा, कुलर, टीव्ही इत्यादी खूप आवश्यक असते. आणि लाईट उन्हाळ्यामध्ये खूप परेशान करत असते,
परंतु याचा सर्वांचा एक पर्याय म्हणून सोलर जनरेटर लाँच (Solar Power Generator) झालेला आहे. या सोलर जनरेटरच्या माध्यमातून आपण पंखा, कुलर, टीव्ही इत्यादी उपकरणे चालू शकतात.
Portable Solar Generator India
उन्हाळा सुरू होण्याअगोदर लोकांना खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात Purchase करत आहेत. संपूर्ण माहिती काय आहेत ?, या सोलर जनरेटर बाबत याची किंमत याचे वैशिष्ट्ये इत्यादी संपूर्ण माहिती पाहूयात.
एस आर पोर्टेबल सोलर जनरेटर (SR portable Solar Generator) खरंतर आज या लेखात आपण SR पोर्टेबल सोलर जनरेटर याची माहिती पाहणार आहोत. सोलर पावर जनरेटर मदतीने तुम्ही तुमच्या घरातील पंखा, टीव्ही, आणि इतर उपकरणे चालू शकतात.
पोर्टेबल सोलर जनरेटर
हा आकाराने खूप लहान आहे, परंतु तुम्ही एका ठिकाणाहून त्याला दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ठेवू शकतात. तरी याचे विशेष वैशिष्ट्य काय आहे ? SR पोर्टेबल सोलर जनरेटरची क्षमता 130 वॅट आहे. जर आपण त्याच्या इतर विशिष्ट बद्दल माहिती पाहिली.
त्यात 2 Ac कनेक्टर पोर्ट, 100 वॅट एसी आउटपुट, लिऑन बॅटरी तसेच शक्तिशाली एलईडी लाईट आहे. जेणेकरून ते वापरू शकतो, तर कॅम्पिंग मध्ये घरातील वीज निकामी झालेल्या सही तुम्ही ते वापरू शकता. त्याची किंमत 17999 रुपये आहे.
येथे टच करून कुसुम सोलर पंप योजनेचा कोटा आहेत का ऑनलाईन तपासा
SR portable Solar Generator
इतके लहान आहे की तुम्ही त्याला तुमच्या बॅगेत ठेवून कुठेही त्यात नेऊ शकता. त्यामध्ये तुमचा लॅपटॉप, रेडिओ, पॉवर बँक, स्मार्टफोन, या सर्व लहान उपकरणे चार्ज किंवा चालू शकतात. आणि महिन्याची परिस्थिती ते खूप उपयुक्त ठरते अशा प्रकारचे हे जनरेटर आहे.
याचा नक्कीच फायदा होणार आहे, तरी याची अधिक माहिती खाली दिलेली आहे. तिथे आपण खरेदी करू शकता, किंवा ॲमेझॉन वर याची किंमत काय आहे. हा सोलर जनरेटर नेमकी यासोबत काय आपल्याला फॅसिलिटी अधिक मिळतात.
Solar Power Generator
याची सविस्तर अधिकृत माहिती अमेझॉन किंवा flipkart वर मिळू शकते. SR पोर्टेबल सोलर जनरेटर याचं नाव आहे. या ठिकाणी 130 वॅट क्षमतेचा SR पोर्टेबल सोलर जनरेटर आहे. अशा प्रकारचे खूप अतिशय महत्त्वाचे हे उन्हाळ्यामध्ये काम करणार आहे.
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा