Post Office FD Calculator | Post Office FD | पोस्ट ऑफिस मध्ये बँक पेक्षा अधिक मिळतोय परतवा, पहा या योजना, फायदा, व घ्या लाभ

Post Office FD Calculator :- बॅंक एफडी पेक्षा अधिक व्याजदर पोस्टच्या या योजनेत आपल्याला मिळणार आहे. तर ही पोस्टची जबरदस्त योजना कोणती आहे. यासोबत लाभ कसा करायचा आहे.

किंवा किती Investment आपल्याला ही Bank FD साठी करावा लागणार आहे. संपूर्ण माहिती किती व्याजदर आपल्याला मिळणार आहे. अधिक माहिती आपण पाहणार आहोत.

Post Office FD Calculator

बँकेतील खात्यात रक्कम पडून राहण्यापेक्षा तिचा सदपयोग करणे कधीही फायदेशीर ठरते. गुंतवणुकीचा मात्र  Money Investment प्रत्यक्षात उतरल्याशिवाय जास्त जो किंमत घेता येईल चांगलं परत मिळू शकतो.

आज अशाच या पोस्ट ऑफिसच्या योजना आपण माहिती पाहणार आहोत. बँकेतील मुदत ठेवी पेक्षा अधिक परतावा पोस्टाच्या या योजनेत खात्यावरती मिळतो. नेमकी योजना सविस्तर आधीक माहिती आपण पाहूया.

पोस्ट ऑफिसच्या योजना

Post Office Saving Scheme वर तुम्हाला अधिक परतवा म्हणजेच व्याज हे मिळत असतात. अनेक राष्ट्रीय आणि मोठ्या खाजगी बँक बचत योजनेवर कमी व्याजदर देतात. त्याचाच फटका ग्राहकांना बसत असतो.

त्यामुळे बचत योजनांमध्ये मनासारखा बाजार भाव प्रमाणे परतावून मिळत नाही. आता या पोस्टच्या योजनेमध्ये आपण लाभ घेऊ शकता.

Post Office FD Calculator

येथे पहा कोणत्या योजनावर आधिक FD लाभ मिळतो ? 

Time Deposit Scheme

पोस्ट खातेतील काही योजना वर केंद्र सरकारने 3 महिन्यासाठी व्याजदरात वाढ केलेली आहे. त्याच्या गुंतवणूक करताना मोठा फायदा होणार आहे. सध्या पोस्ट खात्याच्या विविध बचत योजनांच्या मधील व्याजदर जवळपास

सर्वच बँकांपेक्षा जास्त आहे. गुंतवणूक करताना या योजनेचा विचार करूनच आपण या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस मध्ये Time Deposit Scheme ही सर्वाधिक लोकप्रिय असलेली योजना आहे.

Post Office FD Scheme

पोस्टाच्या अल्पबचत योजना मध्ये ही एक योजना आहे. या योजनेत पाच वर्षापर्यंत बचत केल्यास 05% वर्षाच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 6.7% ची व्याज मिळते.

ही योजना तुम्ही पुढील 5 वर्षासाठी देखील अधिक वाढू शकतात. त्यामुळे दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीवर जोरदार परतावा. 

Post Office FD Calculator

पोस्ट ऑफिस योजना अधिक परतावा देणाऱ्या योजना येथे पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment