Property Search Report Online | Maharashtra Land Record | जमिन व प्लॉट सर्व माहिती पहा एका क्लिकवर, जाणून घ्या कामाची माहिती ऑनलाईन मोबाईलवर

Property Search Report Online :- एकाच क्लिकवर आपल्या शेतकऱ्यांना जमीनचे आणि प्लॉट धारकांना प्लॉटची आणि संपूर्ण कुंडली ही एकाच क्लिकवर पाहता येणार आहे. संपूर्ण माहिती काय आहेत कसे जमिनीची प्लॉटची कुंडली आपल्याला माहिती करता येते.

यासाठी संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे ? संपूर्ण माहिती पाहूयात. सर्वप्रथम पाहूयात की जमिनीचे मालकी हक्क सर्च रिपोर्ट जमिनीवर असणाऱ्या कर्जाचा बोजा आणि किती जमीन आहे. किंवा कोणाच्या नावावर आहे.

त्याचा सर्च रिपोर्ट काय सांगतो हे इत्यादी माहिती आहेत हे आपल्याला पाहता येते. आणि आता प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट कसा पाहावा ?, म्हणजेच प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट ऑनलाईन कसा पाहता येतो. या संबंधित माहिती पाहूया.

Property Search Report Online

जमीन खरेदी किंवा विक्री करताना जमिनीची रिकॉर्ड माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपला कोणताही तोटा किंवा नुकसान होऊ नये, यासाठी जमिनीची खरेदी विक्री रेकॉर्ड पाहणं गरजेचं असते.

आणि मालकीची जमीन किंवा प्लॉट यावरील इतर हक्क त्यावरील असलेले कर्ज इत्यादी गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीचे मालकी हक्क सर्च रिपोर्ट कसा पाहायचा आहे ?, या ठिकाणी आपण पाहूयात.

प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट

बँकेकडून कर्ज घेत असाल तर तुम्हाला जमिनीचा किंवा प्लॉटचा सर्च रिपोर्ट लागत असतो. आणि हा सर्च रिपोर्ट तुम्हाला वकिलाकडून तयार करावा लागतो. सर्च रिपोर्टसाठी मागील 15 वर्षांपूर्वीचा जमिनीचा किंवा प्लॉटचा सातबारा त्यात पाहायला जातो.

आणि बऱ्याचदा बँकेकडून त्यांच्या पॅनल वरील वकिलांकडूनच सर्च रिपोर्ट तयार करावा लागते. किंवा त्यांच्याकडून तयार करून घेतला जात असतो. तर नेमकी आता प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट ऑनलाइन चेक कसा करायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे.

Property Search Report Online

जमिनीचा किंवा प्लॉटचा सर्च रिपोर्ट टच करून माहिती पहा 

Maharashtra Land Record

आता शासनाने यामध्ये नवीन बदल केलेले आहेत, डिजिटल सातबारा, ई फेरफार यात मिळणार आहे. आता या डिजिटल सातबारा, ई-फेरफार इत्यादी गोष्टीचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

1885 पासून चे जे काही जमिनीचे कागदपत्रे आहेत, हे आपण ऑनलाइन पद्धतीने काढू शकतात. आता हे कसे काढायचे आहेत ?, खाली दिलेली माहिती आहे तेथे टच करून माहिती जाणून घ्या. शेवटी दिलेल्या माहिती दिली आहेत तेथून काढा कागदपत्रे.

ULPIN Number Maharashtra

आता जमिनीचे म्हणजेच प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट ऑनलाइन चेक कसा करायचा आहे. हे थोडक्यात माहिती पाहूयात. भूमी अभिलेख कार्यालयाकडून नागरिकांना जुने सातबारे रेकॉर्ड देखील ऑनलाइन पाहता येणार आहे.

आणि डाऊनलोड करता येणार, तर भूमी अभिलेख कार्यालयाकडून आता प्रत्येक जमिनीसाठी यु एल पी आय एन हा नंबर तयार केलेला आहे.
केंद्र सरकारची यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ULPIN नंबर हा सातबारा वरती देण्यात आलेला आहे. ULPIN नंबर काय आहेत ? याबाबत माहिती खाली दिलेल्या आहेत, देखील आपण पाहू शकता.

आता प्रत्येक सातबारेवर हा QR कोड देण्यात आलेला आहे. यामुळे आता सातबारा रेकॉर्ड खरी आहेत की खोटे तुम्ही स्कॅन करून चेक करू शकता. यामध्ये आता प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट क्यूआर कोड सातबारा व्हेरिफाय करणे किंवा खोटा आहे की खरा हे आपल्याला त्वरित कळणार आहेत. जसा आपण क्यू आर कोड स्कॅन सातबारा वरील संपूर्ण माहिती मिळेल.

Property Search Report Online

येथे टच करून  काय आहेत ULPIN नंबर काय आहेत सातबाऱ्यावर पहा QR कोड स्कॅन करून 

Digital Satbara Download 2023

जमिनीचे डिजिटल सातबारा काढण्यासाठी भूमी अभिलेखच्या अधिकृत वेबसाईट वरती आपल्याला मिळणार आहे. तुम्ही डिजिटल फेरफार सातबारा प्रॉपर्टी कार्ड हे काढू शकतात. यासाठी आपल्याला खाली दिलेली माहिती आहे तिथे टच करून पहा.

आणि आता जमिनीचे सर्च रिपोर्ट ऑनलाईन कसे पहायची आहे, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जमिनीचा नकाशा जमिनीचा हद्द क्षेत्र ऑनलाईन या संबंधित कसे पहायची आहेत खाली पाहू शकतो. 

Property Search Report Online

येथे टच करून 1885 पासूनचे जमिनीचे 64 कागदपत्रे काढा pdf मध्ये 


📢 500 शेळ्या  25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment