Rain Update Today :- नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. आजच्या लेखामध्ये मान्सून संदर्भात अपडेट जाणून घेणार आहोत. राज्यात लवकरच मान्सून हा दाखल होणार आहे. आणि या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह तसेच पावसाला सुरुवात झालेली आहे. ती संपूर्ण अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Rain Update Today
गेल्या काही दिवसापासून अडकलेल्या मान्सूनची गाडी रुळावर आता आली. असून मान्सून हळू हळू पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. तर काही तासातच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे.
आणि यातच आता मान्सूनपूर्व पावसाने देखील सुरुवात झालेली आहे, गुरुवारी राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहेत. यामध्ये मुंबई उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या ना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात जसे औरंगाबाद व इतर जे जिल्हा आहे, त्यामुळे आपल्याला पाऊस आज म्हणजे गुरुवारी पाहायला मिळाला आहे.
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
त्यामुळे कोकणात पावसाची सरी कोसळत यांना मिळाले. तसेच उत्तर रत्नागिरीत मेघ गर्जनेच्या मुसळधार पाऊस कोसळत गुरुवारी संध्याकाळी पाहायला मिळाला. चिपळून, खेड, दापोलीत, पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहे. तर आपण पाहिले तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
राज्यात येत्या 24 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर हवामान खात्याचा अंदाज 24 तासात मान्सून दाखल होणार असल्याचा. (Rain Update Today) अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा; नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
Imd Satellite Images
कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक मध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. आणि दरम्यान यंदा मान्सून लवकर याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.
मात्र त्यासाठी थोडा उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहे. तर मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या चार दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. तर पुढील तपासात पुढे सरकतील असे सांगण्यात आले आहे, तर कोकणात दाखल होणार आहे. तर दुसर्या ठिकाणी पाहायला मिळू शकते.
हेही वाचा; सोयाबीन चे top 5 बियाणे उत्पन संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
📢 नवीन कुसुम सोलर पंप कोटा उपलब्ध पहा तुमचा जिल्हा :- येथे पहा माहिती
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा