sbi tractor loan scheme | tractor anudan yojana 2021 | ट्रॅक्टर कर्ज योजना
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी 100% अनुदान शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एसबीआय ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देते
त्वरित कर्ज एसबीआय ची कोणती योजना आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे किती अनुदान आपल्याला
ट्रॅक्टर खरेदी साठी देण्यात येणार आहे याविषयी ची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे त्याच बरोबर अर्ज किती मिळेल यासाठी आपल्याला ब्याज ही बँकेला किती द्यावे लागेल संपूर्ण
माहिती आज आपण पाहणार आहोत तर यामध्ये एसबीआय ला कर्ज कोणत्या लाभार्थ्यांना दिला जाईल अर्जासोबत कागदपत्रे
कोणकोणती आपल्याला आवश्यक आहेत एसबीआय आपल्याला किती वेळ लागेल संपूर्ण माहिती पाहणार आहोत
तत्काळ ट्रॅक्टर कर्ज योजना
स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी तत्काळ ट्रॅक्टर लोन अर्थातच (एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर लोन कर्ज) चेक विशेष योजना सुरु केली आहे तरी या योजनेअंतर्गत एसबीआय ट्रॅक्टर विमा आणि नोंदणी शुल्क ट्रॅक्टरच्या किमतीच्या 100% टक्के पर्यंत कर्ज प्रदान करते तर ट्रॅक्टरच्या ॲक्सेसरीज ची किंमत बँकेच्या कर्जामध्ये समाविष्ट नाही तात्काळ ट्रॅक्टर कर्जही कृषी मदत करत आहे ट्रॅक्टर ची किंमत बँकेने दिलेल्या कर्ज मध्ये समाविष्ट केली जाणार नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर कर्ज मध्ये घेतलेली रक्कम शेतकरी चार ते पाच वर्षात लगेच बँकेत भरू शकतात तर बँकेच्या वित्त पुरवठा केलेल्या ट्रॅक्टरच्या व्यापक विमा 25 40 50 टक्के नोंदणी ट्रॅक्टरचे किमती ची रक्कम शून्य दराच्या टीडीआर मध्ये जमा करावी तर बँकेत वित्त पुरवठा केलेल्या ट्रॅक्टरची कर्जाची परतफेड होईपर्यंत बँकेकडे असेल म्हणजेच एका प्रकारे गहाण ठेवले जाईल तसेच मार्जिन मनी म्हणून स्वीकारलेल्या के डी आर बँकेचा अधिकार असेल
एसबीआय कर्ज कोणाला मिळणार
टॅक्टर करण्यासाठी तुमच्याकडे किमान दोन एकर जमीन असावी तसा घोषित केली योजनेअंतर्गत बँकेत कर्ज साठी कर्ज मागू शकता अर्ज करू शकता आणि कर्ज मध्ये नमूद केलेल्या नातेवाईकच यामध्ये सहा अर्जदार बनू शकतात
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे
(sbi tractor loan scheme 2021) कर्जासाठी अर्ज यामध्ये कोणतीही डीलर कडून ट्रॅक्टर चे कोटीशन देखील आपल्याला टाकायचे ओळखीचा पुरावा म्हणून आपण
मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट आधार कार्ड, किंवा ड्राइविंग लायसन्स पैकी आपण एक पण देऊ शकता,
पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, किंवा ड्रायव्हर लायसन्स मधील एक असावी व लागवड योग्य जमिनीचा पुरावा सादर करावा (7/12) लागेल तसेच 6 पोस्ट डेटेड चेक द्यावे
SBI ला किती टक्के व्याज
एसबीआयकर्जाच्या रकमेतून टीडीआरची रक्कम वजा केल्यानंतर उर्वरित रकमेवर व्याज आकारले जाईल.
10% टक्के व्याज दर लागेल
प्रारंभिक शुल्क म्हणून कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के प्रक्रिया शुल्क आहे.
📢 पीएम कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ९५% टक्के अनुदान संपूर्ण माहिती:- येथे पहा
📢 प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना ऑनलाईन अर्ज सुरू व्हिडिओ :- येथे पहा