Shabri Gharkul Yojana Maharashtra :- राज्यातील या प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल आता मिळणार आहे. तब्बल या ठिकाणी 92 हजार घरकुल ची मंजुरी देण्यात आलेली आहेत. आणि त्याचबरोबर नेमकी आता या ठिकाणी कोणत्या लाभार्थ्याला ही घरकुले मिळणार आहे ?.
यासाठी पात्रता नेमकी काय आहे ? आणि या संदर्भातील आजचा शासन निर्णय याविषयी सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत.
Shabri Gharkul Yojana Maharashtra
याबाबत सविस्तर माहिती शासन निर्णयाच्या माध्यमातून खरी माहिती जाणून घेऊया, लेख संपूर्ण वाचायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे. आदिवासी उपाय योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची
घरी नाहीत. अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपड्यामध्ये राहतात, किंवा तात्पुरत्या तयार केल्याने निवारात राहतात. अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना.
शबरी आदिवासी घरकुल योजना
राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. आणि याच योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना घरकुल ही दिली जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आज या लेखात आपण पाहूयात. 7/10/2022 च्या पात्रांवर सन 2022-23 साठी राज्य साठी 24 हजार 75 एवढे घरकुल उद्दिष्ट निश्चित
करण्यात आले आहेत. अर्थसंकल्पीय तरतूद लक्षात घेऊन 2022-23 साठी सोबत जोडलेल्या परिशिष्टनुसार जिल्ह्यानिहाय राज्यासाठी एकूण 69,293 वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहेत. नेमकी आता काय आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आणि पात्रता ही जाणून घेऊया.
येथे टच करून घरकुल यादी व जीआर पहा
Shabri Gharkul Yojana 2023
ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजाराच्या मर्यादेत आहे. असेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आणि या बरोबरच पारधी जामाती, आदिम जमातीचे लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ या योजनेअंतर्गत दिला
जाणार आहे. म्हणजेच आदिम जमाती, पारधी जमाती आणि अनुसूचित जमाती यांना खास करून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या संदर्भात ही माहिती आहे, तर अशा प्रकारे या प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहे.
शबरी घरकुल योजना अर्ज फॉर्म येथे pdf डाउनलोड करा
Shabri Gharkul Scheme
यामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत (Shabri Gharkul Scheme) सन 2022-23 या आर्थिक वर्ष करिता घरकुलांची वाढीव उद्दिष्ट निश्चित करणे. बाबतचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्याकडून.
शासन निर्णय दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी हा जीआर प्रकाशित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची ही योजना आहे, आणि या अनुसूचित जमाती, आदिम जमाती, पारधी जमाती यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत.
येथे टच करून 2023 घरकुल यादी मोबाईलवर पहा
📢 शेत जमीन नावावर कशी करावी ते पण फक्त 100 रु. मध्ये :- येथे पहा जीआर
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा कायदा
शबरी घरकुल योजना पात्र लाभार्थी कोण आणि कसा लाभ घ्यावा ?
शबरी घरकुल आवास योजना राज्यातील अनुसूचित जमाती आदिम जमाती आणि पारधी जमाती यातील ज्या नागरिकांचे एक लाख वीस हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणारे लाभार्थी किंवा ज्यांना घर राहण्यासाठी नाही ही लाभार्थी पात्र आहेत याचा अर्ज आपल्याला संबंधित कार्यालयात जाऊन सविस्तर अर्ज करावा लागतो अधिक माहिती वेबसाईटला भेट द्या
शबरी घरकुल योजना अर्ज फॉर्म pdf उपलब्ध येथे वाचा !
शबरी घरकुल योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जमाती व आदिम जमाती आणि पारधी जमातीतील लाभार्थी घेतात आणि यांच्यासाठी एक लाख वीस हजारांचे नेते हा दिला जातो तर यासाठी अर्ज फॉर्म इथे शबरी घरकुल आवास योजना अर्ज फॉर्म पीडीएफ येथे पहा
शबरी घरकुल योजना अंतर्गत किती निधी मिळतो ?
शबरी घरकुल आवास योजनेअंतर्गत 100% अनुदान दिला जाते.
शबरी घरकुल आवास योजना महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती पारधी जमाती आणि आदिम जमाती या प्रवर्गातील ज्या नागरिकांकडे राहण्यासाठी घर नाही किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या घरात राहतात अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेतला जातो