Sharad Pawar Gai Gotha Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आजच्या लेखामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना. या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा कसा घ्यायचा आहे.
याबाबत शासन निर्णय काय सांगतो. किती जनावरांना(शेळी,कुक्कुटपालन) याकरिता किती पर्यंत आपल्याला शंभर टक्के अनुदान दिलं जात. जसे यामध्ये गाय म्हैस गोठा अनुदान योजना. तसेच शेळी पालन शेड योजना. कुकुट पालन शेड योजना.
तसेच भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग याकरिता शंभर टक्के अनुदान दिला जाते. तरी या योजनेचा शासन निर्णय व लाभ कसा घ्यायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
Sharad Pawar Gai Gotha Yojana
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना. या योजनेअंतर्गत काही योजना एकत्रित करून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्यात राज्याने मान्यता दिली आहे.
सदर योजनेचा शासन निर्णय राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेला आहे. त्या निर्णयानुसार शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान नेमके कसे मिळणार.
हेही जाणून घेऊया त्यासाठी खाली दिलेल्या पैकी आपल्याला गाय म्हैस गोठा, शेळी पालन. कुकुट पालन शेड, तसेच कंपोस्टिंग यासाठी कसा लाभ घ्यावा. व अनुदान किती त्याकरिता याबाबत माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण नक्की त्या वरती जाऊन करून माहिती जाणून घेऊ शकता.
शरद पवार ग्राम समृद्धी अर्ज येथे डाउनलोड करा
गाय म्हैस गोठा अनुदान योजना
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. अर्जाचे नमुने सुरुवातीला तुम्ही सरपंच ग्रामसेवक.
आपली ग्राम विकास अधिकारी यांच्यापैकी कोणाकडे अर्ज करू शकता. या बाबत अर्ज नमुना सुद्धा आहे तो आपण खाली देण्यात आलेला आहे. त्यामुळे तो अर्ज नमुना आपण डाऊनलोड करून तो संपूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज भरा.
आपल्याला आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करायचा आहे. किंवा पंचायत समिती मध्ये आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहेत. तसेच याबाबत संपूर्ण माहिती आपल्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यालयांमध्ये मिळेल. किंवा आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन याबाबत माहिती जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा; कुसुम सोलर पंप ९५% अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज डाउनलोड
इतर माहिती आपण वरील माहिती मध्ये जाणून घेऊ शकता. तो अर्ज डाऊनलोड करून. ज्या व्यक्तीने आपला ग्रामपंचायत पंचायत समितीत संपर्क करून योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे.
त्यामध्ये कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी अनुदान किती असेल. याकरिता त्यांनी यामध्ये अकुशल आणि कुशल खर्च देण्यात आलेला आहे. तर यामध्ये सहा जनावरांचा गोठा करिता 70 हजार तीनशे रुपये तसेच यामध्ये अनुदान दिले जाते.
शरद पवार योजना अनुदान किती मिळते ?
याचा आपण कॅल्क्युलेट करून जाणू शकता. दोन लाखाच्या वरती यामध्ये अनुदान दिले जाते. ती संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जसे शेळी पालन शेड साठी किती अनुदान आहे कुकुट पालन शेड साठी किती अनुदान आहे. भू-संजीवनी साठी किती अनुदान आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वरती आपण नक्की संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
येथे पहा अनुदान किती मिळते व gr पहा लगेच
ही योजना आपल्या ग्रामपंचायत मध्ये सुरु असते त्यामुळे आपण आधी विचारणा करून घ्यावी आमचे फक्त माहिती देत असतो या योजनेचा gr व अर्ज वर दिलेला आहे. नोंद घ्यावी सर्वांनी.
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा