Sheli Palan Shed Marathi | शेळी पालन शेड 2022 |कुकुट पालन शेड योजना 2022

Sheli Palan Shed Marathi : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेळीपालन शेड अनुदान योजना सुरू करण्यात आलेले आहे. आणि आपण या योजनेअंतर्गत शेळीपालन कुक्कुटपालन शेड साठी अर्ज सादर करू शकता. या योजनेची राज्य शासनाने मंजुरी दिली आहे आणि या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. तर किती शेळ्या शेड करीत आपल्याला अनुदानही देण्यात येणार आहे. तसेच कुकुट पालन साठी किती पक्ष्यांसाठी शेड देणारा याबाबत संपूर्ण माहिती व अर्ज सादर कसा करावा. त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ही आपल्याला सादर करावयाचे आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Sheli Palan Shed Marathi

10 शेळ्या 1 बोकड याकरिता जागा 7.50 चौरस मीटर निवारा, लांबी 3.75 मीटर रुंदी 2.0 मीटर असावी. भिंतीची उंची 2.20 मीटर असावी, भिंती 1:4 प्रमाण असणे आवश्यक. लोखंडी तूळ्यांचा आधार देण्यात यावा आणि छतासाठी लोखंडी पत्रे, किंवा सिमेंटचे पत्रे वापरावीत. आणि टाळा स्थिती मुरूम घालावा आणि शेळ्यांना पिण्याची पाण्याची टाकी वरील बाबी असणे आवश्यक आहे. तरच आपण योजनेचा लाभ घेऊ शकता आणि यासाठी शंभर टक्के अनुदान आहे. आणि शेळी पालन शेड दहा शेळ्या एक बोकड याकरिता. अनुदानही 49 हजार 284 रुपये एवढे अनुदान आपल्याला देण्यात येणार आहे आणि यामध्ये आपल्याला अधिक कदम 30 शहरात करिता अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजेच एकूण पन्नास हजार आणि त्यामध्ये आणखीन दोन वेळा 49 हजार असे. एकूण अनुदान एक लाख 47 हजार रुपये एवढे अनुदान पिशव्यांच्या शेड करिता देण्यात येईल.

हेही वाचा; ट्रक्टर अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

कुकुट पालन शेड अनुदान योजना 2022

शेतकरी तसेच कुकूटपालन करत असलेले लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार जमीन असणे आवश्यक आहे. आणि वरील दिलेल्या कागदपत्रे देखील आवश्यक आहे. आणि यामध्ये भूमिहीन असलेल्या बांधवांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि कुकुट पालन शेड करिता 100 पक्षा करिता च्या शेड साठी अनुदान देण्यात येते. 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे. तसेच त्याची लांबी 3.75 मीटर रुंदी 2.0 मीटर असावी. लांबी 30 सेंटीमीटर उंच व 20 सेंटिमीटर जाडीची विटांची भिंत बाजूस 20 सेंटिमीटर. जाडीची सरासरी 2.20 सेंटिमीटर चे खांब आणि आधार दिलेली असावी तसेच छतासाठी लोखंडी पत्रे किंवा सिमेंट पत्रे वापरावीत तळासाठी मुरूम घालावा आवश्यक आहे. आणि यासाठी एकूण अनुदान आपल्याला दिले जाणार आहे. एकूण पन्नास हजार 760 रुपये हे शंभर टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. आणि सदर कुकुट पक्षांची व्यवस्थाही स्वतः करणे आवश्यक राहणार आहे.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 येथे पहा माहिती 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज कसा करावा ? 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना. व त्याकरिता कागदपत्रे चा नमुना हा आपल्याला खाली दिलेल्या माहितीवर उपलब्ध होईल. त्या ठिकाणी वरून आपण कागदपत्रे तसेच आजचा नमुना हा पाहू शकता. आणि आपला अर्ज हा आपण जवळील आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करावयाचा आहे. आणि सदर योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याकडे आपल्या ग्रामपंचायत. मध्ये ग्रामसभा भरल्यानंतर त्या ठिकाणी नाव नोंदणी आवश्यक आहे. तरच आपल्याला या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. आणि सविस्तर माहितीसाठी शासनाचा शासन निर्णय आपण आपल्या सदर ग्रामपंचायत मध्ये दाखवून योजनेचा अर्ज करू शकता. आणि अन्यथा आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत योजनेसाठी अर्ज करू शकता. परंतु आता शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणून राबविण्यात येत आहे.

Sheli Palan Shed Marathi

हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु येथे पहा माहिती 

Sharad Pawar Gram Samruddhi GR 

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही राबवली जाते. आणि या संदर्भातील राज्य शासनाने दोन नवीन शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर अंदाजपत्रक देखील म्हणजेच अर्जाचा नमुना दिलेला आहे. (Sheli Palan Shed Marathi) तर हे सर्व पाहण्यासाठी खाली दिलेले माहिती नक्की पहा.

येथे पहा GR व संपूर्ण माहिती 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment