Shetila Tar Kumpan Scheme : नमस्कार सर्वांना या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर विविध योजना या सुरू झालेले आहे यामध्ये जसे काटेरी तार खाद्य स्टॉल लोखंडी व काटेरी तार अशा विविध योजना या 85 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे आणि यासाठीच अर्ज मागविण्यात आलेले आहेत यावर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज सुरू झालेले आहेत यासाठी कागदपत्रे पात्रता व या योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर हा लेख आपण संपूर्ण पहावा
सरकारी अनुदान योजना 2022
सदर योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना या 85 टक्के अनुदानावर राबवण्यात येत असून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे त्यामध्ये योजना जसे दालमिल, मोहफुल संकलनासाठी जाळी, ठिबक सिंचन, किराणा दुकान, शेळी गट वाटप योजना, तुषार संच, काटेरी तार लोखंडी अँगल, सह या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी 85 टक्के अनुदान देण्यात येत आहे तर ह्या कोणत्या जिल्ह्यासाठी योजना आहेत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तिथे आपण पाहू शकता
👉👉येथे पहा👈👈
सामूहिक व प्रशिक्षण योजना 2022
सामाजिक व प्रशिक्षण योजनेअंतर्गत गट ब अंतर्गत एमएससी-आयटी, मराठी 30 टंकलेखन, इंग्रजी 30 टंक लेखन वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेचे 45 दिवसाचे प्रशिक्षण, हलकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, नळ फिटिंग व पाईप लाइन फिटिंग प्रशिक्षण, बॅटरी तयार करण्याचे प्रशिक्षण, एलईडी ब्लब प्रशिक्षण, असे विविध बाबींकरिता अनुदान हे दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे ती नक्की पहा.
सदर योजनेअंतर्गत विविध योजनेचा लाभ घ्यावा यासाठी कागदपत्रे व पात्रता,अर्ज कसा करावा. या बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा
तार कुंपण योजना 2022 कागदपत्रे
वरील योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडे जमातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधारकार्ड. बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र व योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. लाभार्थ्यांनी अर्ज केला म्हणजे त्यांना योजनेचा लाभ मिळेल असे नसून शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक.
निधी व आवश्यक कागदपत्राची पूर्तता विचारात घेऊन निवड समितीव्दारे लाभार्थी निवड करण्यात येईल. तरी वरील योजनांचा पात्र व ईच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी (Shetila Tar Kumpan Scheme) राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले.
📢 500 शेळ्या 25 बोकड 50लाख रु. अनुदान योजना :- येथे पहा
📢 पीएम किसान योजनेचा ई-केवायसी कशी करावी :- येथे पहा