Shetkari Anudan Yojana | शेतकरी योजना 2022 | या 3 योजनांना 100%अनुदान सुरु

Shetkari Anudan Yojana : नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आजच्या लेखामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर एक शेतकरी अनेक योजना एक अर्ज योजनेअंतर्गत या 3 योजनांना 100% टक्के अनुदान दिले जात आहे. आणि यासाठीच ऑनलाइन पद्धतीने फॉर्म देखील सुरु झाले आहेत. तरी याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या योजना आहेत कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण जाणून घेऊ शकता.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

Navin Vihir Anudan Yojana 2022 

100% टक्के अनुदान वर राज्यामध्ये  3 योजना 100 टक्के अनुदानावर राबवले जातात तर त्या कोणती योजना आहे समोर आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम 100% टक्के अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे अस्तरीकरण, ठिबक, सिंचन तुषार सिंचन, वीज जोडणी, इत्यादी बाबींसाठी 100 टक्के अनुदान देय. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याचा पात्रता, कागदपत्रे, माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.

👉👉येथे पहा संपूर्ण माहिती👈👈 

बिरसा मुंडा विहीर योजना 2022 

आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत आदिवासी जमातीतील लाभार्थ्यांना 100% टक्के अनुदानावर सदर योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत देखील 100 टक्के अनुदान नवीन विहीर, जुनी विहीर, वीज जोडणी, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, यासाठी 100 टक्के अनुदान दिलं जातं. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती (Shetkari Anudan Yojana) खाली दिलेल्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

👉👉येथे पहा संपूर्ण माहिती👈👈 

Falbag Lagwad Yojana 2022

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 सदर योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच लाभार्थ्यांसाठी जे शेतकरी फळबाग लागवड करू इच्छीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. 10 हेक्टर पर्यंत 100 टक्के अनुदानावर फळबाग लागवड, तसेच फुल झाडे, लागवड असतील मसाले पिके. असतील इत्यादी बाबींसाठी देखील 100 टक्के अनुदानावर लाभ आपल्याला देण्यात येतो. याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीवरती क्लिक करून संपूर्ण माहिती पहा.

👉👉येथे पहा संपूर्ण माहिती👈👈 


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment