Shetkari Karj Mafi 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेतकरी कर्ज माफी संदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा जाहीर केलेले आहे. या बँकेच्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. या बँकेला अंतर्गत 34 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आणि यांचा संपूर्ण सातबारा कोरा होणार आहे. तरी कर्जमाफी कोणत्या बँकेसाठी लागू आहे. या योजनेची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया तर हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी कर्जमाफी योजना 2022
राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी निर्णय घेतलेले आहे. आणि यातच अतिशय महत्त्वाचा वर्षानुवर्षे कर्जमाफी किंवा कर्ज शेतकऱ्यांची पडून राहिले होते. त्यास कर्ज माफी मिळाली नव्हती तर अशातच आता या बँकेची कर्जमाफी होणार आहे. आणि यामध्ये 34 हजार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे तरी कोणती बँक आहे कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया.
नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु येथे पहा सर्व माहिती
सातबारा कोरा कर्ज माफी योजना
राज्यातील 34 हजार शेतकऱ्यांना या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून ही बँक भूविकास बँक आहे. या विकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या सातबारावर ती भूविकास बँकेचे कर्ज असा उल्लेख या ठिकाणी होता. आणि भरपूर दिवसापासून शेतकरी या बँकेचे कर्ज माफीचे वाट पाहून होते. तर अशा सर्व शेतकऱ्यांना जवळपास 34 हजार 788 शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार. असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सदर माहिती दिली आहे. आणि सदर भूविकास बँकची कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी हा कर्जमुक्त होऊन सातबारा कोरा होणार आहे.
500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु आजच करा ऑनलाईन अर्ज येथे पहा
50 प्रोत्साहन अनुदान योजना
भूविकास बँक म्हणजे सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून कर्ज घेतले. असेल तर या शेतकऱ्यांसाठी नक्कीच कर्जमाफी होणार आहे. आणि अर्थसंकल्प सादर करताना अजित दादा पवार यांनी नियमित परतफेड करणारे शेतकरी आहे. असे या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या अंतर्गत राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचा प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा अजित पवार यांनी (Shetkari Karj Mafi 2022) अर्थसंकल्प सादर करताना केली आहे.
📢 ठिबक,तुषार सिंचन 80% अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान सम्मान निधी योजना 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा