Solar Rooftop Scheme | Rooftop Solar | 25 वर्ष वीज अगदी मोफत, बिनदास्त वापरा टीव्ही, फ्रीज कुलर, पंखे आजच भरा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म

Solar Rooftop Scheme :- Hello everyone. The government’s new scheme for the citizens of the country is 25 years free electricity in which you can use TV, fridge, cooler etc. And you can take advantage of this government scheme.

And exactly how much is the online application and government subsidy for this. Let’s know this complete information in the articles, day by day the prices of the things related to life are increasing in a big way.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Solar Rooftop Scheme

नमस्कार सर्वांना. देशातील नागरिकांसाठी शासनाची नवीन योजना 25 वर्ष वीज मोफत त्यामध्ये बिनधास्त टीव्ही, फ्रिज, कुलर इत्यादी आपण वापरू शकता. आणि सरकारी या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आणि यासाठी नेमकं ऑनलाइन अर्ज आणि शासनाचा अनुदान किती आहे. ही संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेऊया, दिवसेंदिवस जीवनाशी निगडित वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. (Rooftop Solar)

रुफटॉप सोलर योजना महाराष्ट्र

त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणं जरा कठीण होत चालले आहे. तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च हा कमी करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला एकदाच थोडासा खर्च करावा लागेल, पण यात तुम्हाला सरकारही मदत करणार आहे.

तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसावं लागेल. सोलर प्लेट वापरून तुम्ही वीज बिलापासून मुक्ती मिळू शकता. सरकार किती या ठिकाणी सबसिडी देणार आहे ?, हे देखील महत्त्वाचं आहे.

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 

सोलर पॅनल योजना महाराष्ट्र

घराच्या छतावर अगदी सोप्या पद्धतीने सोलर पॅनल लावून वीज निर्मिती आपण करू शकता. यासाठी सरकार आर्थिक अनुदान म्हणजेच 40% अनुदान हे शासनाकडून दिले जाते.

सरकार सोलर एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देत. तुम्ही तुमच्या घराच्या छतावरच सोलर पॅनल लावू इच्छित असाल तर सरकार सबसिडी देखील आपल्याला देणार आहे.

सोलर पॅनल योजना 

घरामध्ये जर आपल्या दोन-तीन पंखे, एक फ्रिज, आणि सहा ते आठ एलईडी लाईट्स असतील. पाण्याची मोटर आणि टेलिव्हिजन या गोष्टी असतील तर तुम्हाला दररोज सहा ते आठ युनिट विजेची गरज लागते.

यासाठी तुम्हाला 2 किलो वॅट सोलर पॅनलची गरज आहे. मोनोपार्क सोलर पॅनल सध्या नव्या टेक्नॉलॉजीचा सोलर पॅनल आहे. यात पुढे आणि मागे दोन्ही बाजूने पावर जनरेटर होते. यासाठी चार सोलर पॅनल आणि 2 किलो वॅट लागेल.

याला शासनाकडून सबसिडी ही दिली जाते. ऊर्जा मंत्रालय कडून सोलर रुफटॉप योजना सुरू केलेली आहे. आपण डेस्कॉम पॅनल मध्ये सदस्य असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून आपण घरावर सोलर पॅनल बसू शकतात. 

येथे क्लिक करून अर्ज, पात्रता, कागदपत्रे चेक करा 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान विहीर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment