Soyabeen Rate Today | सोयाबीन आजचा भाव | सोयाबीन आजचे बाजार भाव वाशिम
सोयाबीन आजचे बाजार भाव वाशिम
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर गेल्या आठवड्यात आणखी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे
दिवाळीपूर्वी दिनांक एक तारखेला व्यवहारात इथे सोयाबीन 5351 रुपये दराने विक्री झालेली आवक सहा हजार पोत्यावर
पोहोचली.
या हंगामात सुरुवात होण्यापूर्वीच सोयाबीनचे दर दबावात होते, सोयापेंडची आवक केल्याचाही दरांवर मोठा परिणाम झाला,
सोयाबीन पाच हजाराच्या आत विक्री व्हायला लागली तर खेड्या खरेदीत हाच दर चार हजार 900 पर्यंत होता (Soyabeen Rate Today) या आठवड्यात मात्र दरांमध्ये थोडा बदल दिसून येत आहे.
25 सप्टेंबरला कमाल 4800 असलेला दर सोमवारी 5351 पर्यंत पोहोचला होता सदर अपनी कमाल दारात पाचशे सुधारणा
झालेली दिसून येत आहे तर किमान दर सुद्धा 4000 वरून 4400 झाला गेल्या हंगामात सोयाबीन या बाजारात उच्चांकी दहा
हजार पर्यंत पोचले होते.
या शिवाय इतर वेळी सुद्धा वाशिम बाजार समितीत या भागात सर्वाधिक दर मिळाला होता त्यामुळे वाशिम बाजार समितीत
दाराकडे शेतकऱ्यांची विशेष लक्ष जास्त करून असते,
या बाजार समितीतील आवक दिवाळीच्या तोंडावर सहा हजार क्विंटल पर्यंत पोहोचली होती (सोयाबीन) वरून दादा दिवाळीपूर्वी बाजार समिती सोमवारी आठ तारखेपर्यंत बंद राहणार आहे सलग आठवडाभर बाजार बंद असल्याने आता शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.
वाशिम सोयाबीन बाजार भाव
गेल्या आठवड्यातील आवक क्विंटल व दर मध्ये आपण खालील प्रमाणे बघू या
25 ऑक्टोंबर किमान 4000 किमान, कमाल 4800 रुपये 6195 कुंटल आवक
26 ऑक्टोबर किमान 4000, कमाल 4850 रु., 5350 क्विंटल आवक
27 ऑक्टोंबर किमान 4000 कमाल 5000 , 5349 क्विंटल आवक
28 ऑक्टोंबर किमान 4000 कमाल 5050 रु., क्विंटल आवक 4395
29 सप्टेंबर किमान 4000 कमाल 5005 रुपये आवक 4585 क्विंटल
30 ऑक्टोबर किमान 4400 कमाल दर 5200 आवक झालेले 6469 क्विंटल
1 नोव्हेंबर किमान 4400 कमाल दर 5351 रुपये आवक 6276 क्विंटल
📢 80% अनुदानावर ठिबक, तुषार सिंचन योजना सुरु:- येथे पहा
📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना:- वीडियो येथे पहा