Stree Shakti Yojana :- विद्यार्थी असो वा वृद्ध, शेतकरी असो वा महिला. समाजातील प्रत्येक घटकासाठी केंद्र सरकार कोणती ना कोणती योजना राबवत असते आणि त्या योजनेचा लाभ नागरिक घेतात. देशातील महिलांसाठी केंद्र सरकारमार्फत खास योजना राबविली जाणार आहे.
मोदी सरकारने महिलांसाठी स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतंर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Stree Shakti Yojana
देशातील महिलांना वेळेवर कर्ज पुरवठा करता यावा, यासाठी मोदी सरकारने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळेल. तसेच कर्जाची, प्रोसेस देखील सोपी आहे. (how to get stree shakti loan)
स्त्री शक्ती योजनेबाबत. (stree shakti yojana form) या योजनेच्या कर्जासाठी तुम्हाला कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत अर्ज करता येईल. मात्र, त्यासाठी कोणत्याही उद्योगात महिलेची कमीत कमी 50 टक्के मालकी असणं आवश्यक आहे.
महिलांसाठी स्त्री शक्ती योजना
महिलांच्या नावावर उद्योग नसेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही. भारतातील उद्योजक महिलांना दोन लाख रुपयांपर्यंत व्याज दरात 0.5 टक्के सवलत मिळेल. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी नोंदणीकृत कंपन्यांना 50 हजारांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
या योजनेमार्फत फक्त 5 टक्के व्याजदर आहे. (Stree Shakti Scheme) महिलांना 5 लाखांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळेल. या योजनेमुळे उद्योजक महिलांना प्रोत्साहन मिळेल. (How to Get Stree Shakti Loan)
येथे क्लिक करून कागदपत्रे,पात्रता माहिती पहा
Stree Shakti Yojana in Marathi
पैशासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. तसेच महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील. ही योजना महिलांसाठी महत्वकांक्षी ठरणार आहे. (स्त्री शक्ती योजना माहिती)
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा