Talathi Bharti Maharashtra Gr :- नमस्कार सर्वांना. तलाठी भरतीची तयारी करत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी शासनाकडून आनंदाची बातमी. अखेर तलाठीच्या 4122 पदांची भरती संदर्भात परिपत्रक हे काढण्यात आलेला आहे, जीआर निघालेला आहे.
याबाबत संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, इतरांना लेख ताबडतोब शेअर करा. तलाठी पद भरती करिता तपशील साधा करण्याबाबतचा परिपत्रक याठिकाणी काढण्यात आलेला आहे. (Talathi Bharti)
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Talathi Bharti Maharashtra Gr
जिल्हाधिकारी कार्यालय स्वराज्य भवन नागडा पार्क कोल्हापूर दिनांक 29/11/ 2022 हे पत्र आहे. यामध्ये गट क संवर्गाच्या भरावयाच्या तलाठी पदाबाबत या ठिकाणी पद भरती बाबत तपशील बाबत ही अपडेट आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती रिक्त जागा असणार आहे. हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत, कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागामधील तलाठी भरती. करिता जिल्हानिहाय तपशील या ठिकाणी या पाहणार आहोत.
येथे क्लिक करून pdf परिपत्रक पहा
तलाठी भरती परिपत्रक
कोणत्या जिल्ह्यासाठी किती रिक्त जागा आहेत ?, हे देखील या ठिकाणी पाहणार आहोत. राज्यातील तलाठी गट क संवर्गाची दिनांक 31/12/2020 रिक्त असलेली 1012 पदे आहेत.
तलाठी संवर्गाच्या नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे अशी एकूण 4122 पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्यात शासनाने यावेळी मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने महसूल विभागणी आहे.
talathi recruitment maharashtra
तलाठी गट क संवर्गाच्या पदाचा तपशील आपल्याला खाली देण्यात आलेला माहिती वरती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. याबाबत श्री. श्रीकांत मोहिते कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडचे परिपत्रक आहे. कोणत्या विभागासाठी किती रिक्त जागा आहे. याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.
येथे क्लिक करून तलाठी रिक जागा पहा
📢 कांदा चाळ साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा
📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा