Today Havaman Andaj :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वच शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज असणार आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस हा मुसळधार पाऊस असणार आहे. तर हवामान खात्याकडून या भागांना इशारा देण्यात आलेला आहे. तर कोणत्या भागात कसा पाऊस असेल ?, त्याबाबत माहिती आणखी जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. आपल्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल ? हा हवामान अंदाज आपण पाहणार आहोत.
Today Havaman Andaj
राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची थोडीफार उघडी पाहायला मिळाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. जुलै च्या सुरुवाती पासूनच महाराष्ट्राला पावसाने जोडपलं तर 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाला. तर सर्व दूर झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीला ओलांडले आहे.
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा पाहायला यावेळी मिळाली आहे. तर अशात गेल्या आठवड्याभरात पावसानं थोडीशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण परंतु भारतीय हवामान खात्याकडून पुढच्या चार ते पाच दिवसात राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पावसाचा नवीन हवामान अंदाज
त्या राज्यात बहुतांशी ठिकाणी अधून मधून जोरदार पाऊस होईल. आणि काही ठिकाणी मध्यम राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबत के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरती सुद्धा माहिती दिली आहे. ट्विटर हँडल ची लिंक खाली देण्यात आलेली आहे.
हेही वाचा; नवीन शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु
या भागांना मुसळधार पाऊस
यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पाऊस असेल असे देखील माहिती के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
कुसुम सोलर पंप नवीन किंमत संपूर्ण माहिती येथे पहा
मुसळधार पाऊस
विदर्भात अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि यातच हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर हा होता एक महत्त्वाचा हवामान अंदाज जो शेतकऱ्यांना नक्की उपयोगी पडणार आहे. पुढील चार ते पाच दिवस पाऊस असेल असा अंदाज हवामान दिला आहे.
हेही वाचा; नवीन राशन कार्ड किंवा नाव वाढविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा