Today Imd Yellow Alert | आज पुन्हा मुसळधार व या जिल्ह्यांना अलर्ट पाऊस घालणार धुमाकूळ पहा खरा हवामान अंदाज

Today Imd Yellow Alert :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तला आहे. तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट आज रोजी देण्यात आले आहे.

कोणता जिल्हा ?, कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा तसेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या संदर्भातील माहिती या लेखाच्या माध्यमातून होऊयात तर राज्यात विश्रांती घेत असलेला पाऊस पुन्हा एकदा साक्रीय झालेला आहे.

Today Imd Yellow Alert
Today Imd Yellow Alert

Today Imd Yellow Alert

शेतीच्या कामांना आता वेग आलाय आणि अनेक जिल्ह्यात हवामान खात्याकडून Imd Yellow Alert देण्यात आलेला आहे. तर राज्यात गणेश उत्सवात मुसळधार पावसाने हजरी लावली आहे. तसेच पुन्हा एकदा हवामान खाते कडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. थोडीफार उघडीप भिजलेला पाऊस व आता पुन्हा एकदा जोरदार बरसणार असल्यास हवामान अंदाज व्यक्त या ठिकाणी केलेला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट ?

लातूर, नाशिक, परभणी, बीड या जिल्ह्यात पाऊस पडला पण आता लांबलेल्या पावसामुळे पीक धोक्यात आले. ते चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर हवामान खात्याकडून आज रोजी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. तर गुरुवारपासून पावसाचा जोर राज्यात वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.

आजच हवामान अंदाज लाईव्ह 

त्याचबरोबर पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळालं होतं. अनेक शेत पिके त्या ठिकाणी सुकायला तसेच शेतीचे काम कोलंबली होती. पाऊस नसल्यामुळे अनेक पिकं उध्वस्त झालेली आणि काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे.

हवामान अंदाज 

आता या पावसामुळे पुन्हा एकदा पावसाची चाहूल लागल्याने शेतकरी सुकवले आहे. आणि पिकांनाही जीवनदान या ठिकाणी मिळाले आहे. तर हा एक महत्त्वाचा हवामान अंदाज होता. नक्की आपल्या उपयोगी पडण्यासारखा हवामान अंदाज आहे, आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा लेख शेअर करा.


📢 500 शेळ्या अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢पीएम किसान योजना 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment