Today Soybean Bhav Live | आजचे सोयाबीन भाव | सोयाबीन भाव आजचा लाईव्ह

Today Soybean Bhav Live :- नमस्कार सर्वांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तर आज राज्यातील सर्व बाजार समितीच्या आहेत हे भाव.  तर संपूर्ण बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव एका क्लिक वर जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा. जसे कोणत्या बाजार समितीत एकूण किती आवक झाली आहे. कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर हा आज रोजी काय मिळाला आहे. ही सविस्तर माहिती आपल्याला समजून येणार आहे.

Today Soybean Bhav Live

सोयाबीन भावजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/06/2022
माजलगावक्विंटल96530059205800
उदगीरक्विंटल400615062726211
सोलापूरलोकलक्विंटल46410061406000
अमरावतीलोकलक्विंटल1494550060005750
नागपूरलोकलक्विंटल112545061185951

हिंगोली आजचा

सोयाबीन भाव

लोकलक्विंटल250580062306015
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल94590162666225
चिखलीपिवळाक्विंटल356580061005950
वाशीमपिवळाक्विंटल1500570062006000
भोकरपिवळाक्विंटल11582560595942
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल131580061005950
जिंतूरपिवळाक्विंटल27560060005750
दिग्रसपिवळाक्विंटल115585060605985
शेवगावपिवळाक्विंटल25550060005500
गंगाखेडपिवळाक्विंटल31620063506200
देउळगाव राजापिवळाक्विंटल3560057005700
उमरगापिवळाक्विंटल6550059005700
देवणीपिवळाक्विंटल24618063096244

 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment