Tulsi Farming Business in Marathi :- शेती करत असताना आपल्याला शेती परवडत नसेल, तर या पिकाची शेती करून आपण 90 दिवसात तीन लाख रुपये कमवू शकता. यासाठी गुंतवणूक फक्त पंधरा हजार रुपये खर्च येणार आहेत.
ही तुळशीची शेती नेमकी कशी करायची आहे ?, सोप्या पद्धतीने समजून घेऊया. यापासून कसा उत्पन्न घेता येते. किंवा यासाठी किती खर्च येतो ?, किती कालावधी या पिकासाठी लागतो, याची माहिती आपण पाहणार आहोत.
Tulsi Farming Business in Marathi
औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यापासून निर्मिती केल्या जातात, भारतात पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची बाजारपेठेमध्ये मोठी मागणी होत असते.
त्यात कच्चामाल किंवा मुख्य घटक असलेल्या अनेक नैसर्गिक वनौषधीचा मागण्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे औषधी वनस्पतीची लागवड अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याचा व्यवसायात होत चाललेला आहे.
तुळशीची शेती कशी करावी
या शेतीने अनेक शेतकऱ्यांना हात दिला आहे, आजकाल अनेक कंपन्या करारावर अशी औषधी वनस्पती शेती करण्याची संधी शेतकऱ्यांना देत आहे. आणि यासाठी शेतजमीन कमी लागते, आणि तसेच खर्चही या ठिकाणी कमी येतो.
वनस्पती तयार होण्यासाठी लागणारा वेळही इतर पिकाच्या मानाने कमी असतो. यातून कमाई मात्र दीर्घकाळ करता येते, अशी शेती करण्यासाठी फक्त काही हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता आहे.
आला रे भो कायदा:- आता मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकता ? पहा काय म्हणतो कायदा ?
तुळशीची शेतीचे उत्पन्न
याबाबत संपूर्ण माहिती काय आहे ?, थोडक्यात जाणून घेऊया, तर कोरोना काळात आपल्या सर्वांना माहीतच आहे की देशभरात लोकांचा आयुर्वेदिक आणि नॅचरल औषधे कल वाढला होता. आणि त्यामुळे मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे.
सध्या तुळशीचे बाजारही मोठ्या प्रमाणात वाढ आहे, अशा औषधीय झाडांच्या औषधी व रोपटे लावण्याचा व्यवसाय सुरू केल्यास फायदेशीर ठरू शकतो. तुळशीचा वापर विविध आजारावरील गुणकारी औषधे म्हणून केला जातो.
तुळशी शेती किती दिवसाची असती ?
तुळशीचा वापर प्रामुख्याने केला जातो, जसे की खोकला, सर्दी, श्वसनाचे आजार यावरून कर्करोगावरही तुळस गुणकारी असल्याचा सिद्ध झाला आहे. अशा अनेक रोगांमध्ये तुळशी ही प्रभावी आहे, तर यामध्ये पतंजली, डाबर, वैजनाथ, इत्यादी आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या
तुळशीची कंत्राटी शेती करून घेत आहे. या कंपन्या शेतकऱ्यांना तुळशीची शेती करण्यासाठी बियाणे व अन्य आवश्यक मदतीसह खरेदीची हमी ही देत आहेत. एका हेक्टर तुळस वर पीक घेण्यासाठी फक्त पंधरा हजार रुपये खर्च येतो. परंतु तीन महिन्यानंतर ही पीक सुमारे तीन लाख रुपयांना विकले जाते. त्या याची मागणी सातत्याने होतच असते. त्यामुळे कायम होत राहणार आहे.
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी, मेंढी, कुकुट, गाई पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा