Ulpin Number Search Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. नवीन सातबारा आता या ठिकाणी आलेला आहे. आणि या सातबाऱ्यावर नेमकी काय बदल झालेले आहेत.
आता प्रत्येक सातबाऱ्यावर काय नोंद होणार आहे, किंवा काय बदल आहेत ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि नवीन सातबाऱ्यावर नेमकी काय अपडेट झालेले आहेत, माहिती पाहूया.
Ulpin Number Search Maharashtra
जमिनीचा सातबारा मध्ये आता मोठा बदल करत शासनाने जमिनीला ULPIN नंबर क्रमांक आता दिलेला आहे. आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प राज्यात राबवला जात आहे. या प्रकल्पानुसार देशमधील जमिनी आहेत.
त्या सर्व जमिनींना एक स्वतंत्र नंबर देण्यात येणार आहे. (ULPIN Number) देण्यात आलेला आहे. या अंतर्गत महाराष्ट्र मध्ये विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या अंतर्गत प्रत्येक जमीन धारकास किंवा तुकड्याला प्रत्येक जमिनीला प्रत्येक सर्वे नंबरला.
नवीन शेत जमिनीचे आधार कार्ड
आता ULPIN नंबर देण्यात आलेला आहे. या आधार क्रमांक तुमच्या सातबाऱ्यावर प्रिंट होऊन यायला देखील सुरुवात झालेली आहे. सातबाऱ्यावर आपण आपल्या गावाचं नाव त्याच पुढे नंबर देण्यात आलेला आहे.
याचा फायदा नेमके शेतकऱ्यांना काय होणार आहे ?, हे महत्त्वाचं आहे. जमिनी खरेदी विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता या नंबरमुळे येणार आहे. त्यालाच आपण आधार क्रमांक जमिनीचे म्हणतो, विविध शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार.
पहा काय आहे हे ULPIN नंबर व फायदे ?
शेतजमिनीला ULPIN नंबर व फायदे ?
आहे. जमिनीच्या बाबतीत होणारे गैरव्यवहारला आळा बसणार आहे. आणि या संबंधित शासनाचा जो शासन निर्णय आहे किंवा अधिकची माहिती आहे. आपण खालील दिलेल्या माहितीवर जाऊन संपूर्ण माहिती ही पाहू शकता.
आणि जाणून घेऊ शकता. संपूर्ण अधिक माहिती करिता खाली देण्यात आलेल्या माहिती वर टच करून संपूर्ण अधिक माहिती व शासनाचा जीआर आपण पाहू शकता.
📢 नवीन पशुसंवर्धन विभागाच्या योजना सुरु मिळेल गाय/म्हैस करिता 75% अनुदान पहा सविस्तर :- येथे पहा
📢 शेळी पालन अनुदान योजना मिळेल 50 लाख रु. पर्यंत अनुदान :- पहा जीआर