50 Hajar Anudan Yadi | Farmer Loan Waiver | या शेतकऱ्यांना 50 हजार जमा, तर यादिवशी लागणार दुसरी यादी पहा खरी माहिती

50 Hajar Anudan Yadi :- नमस्कार, राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अर्थातच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावाने होते.

असे सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान ही जमा झालेली आहे. आता दुसऱ्या यादीतील जे शेतकरी आहेत. किंवा दुसऱ्या यादीतील प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, लेख संपूर्ण वाचा व इतरांना शेअर करा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

50 Hajar Anudan Yadi

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेअंतर्गत 2020 पर्यंत नेहमीत परतफेड केलेल्या म्हणजेच एका वर्षात कर्ज घेऊन. ते परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना आता 50000 प्रोसेस अनुदानाचा लाभ शासनाने सुरू केलेला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीचे पीक कर्जाची नियमितपणे परतफेड. करणाऱ्या जिल्ह्यातील 8177 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 32 कोटी 69 लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले.

50 Hajar Anudan Yadi

येथे क्लिक करून दुसरी यादी कधी लागणार पहा 

शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीचे पीक कर्जाची नियमित परत करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन लाभ शासनाने सुरू केले.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मिळून 34525 शेतकऱ्यांचे प्रोत्साहन पात्र असून यादी शासनाच्या वतीने जरी करण्यात आलेली आहे.

यापैकी 8170 शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान जमा झालेले आहेत.त्यामुळे 1 ते 2 महिन्यानंतर जसे निवडणुका संपन्न होतील, त्यानंतर दुसरी यादी लागणार आहे. दुसरी यादी लागणार नाहीत, याची देखील महत्त्वाची बातमी आपल्या लक्षात असू द्या धन्यवाद…

50 Hajar Anudan Yadi

येथे क्लिक करून पहा माहिती 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment